एक्स्प्लोर
'ठरलं तर मग 'मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीबाबत मोठी अपडेट!
टीआरपीच्या शर्यतीतही 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag)ही मालिका अव्वलस्थानी आहे.

jui gadkari
1/10

अभिनेत्री जुई गडकरी सध्या छोट्या पडद्यावर सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी आहे.
2/10

सध्या तिची 'ठरलं तर मग' ही मालिका सुरू असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
3/10

टीआरपीच्या शर्यतीतही 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag)ही मालिका अव्वलस्थानी आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीबाबत (Jui Gadkari) सध्या मोठी अपडेट समोर आली आहे.
4/10

जुई गडकरी ही महिनाभरापासून आजारी आहे. आजारी असूनही ती मालिकेत काम करत आहे.
5/10

जुई गडकरी ही महिनाभरापासून आजारी आहे. आजारी असूनही ती मालिकेत काम करत आहे.
6/10

वेळी चाहत्यांनी तिला वेगवेगळे प्रश्न विचारले. एका चाहत्याने ताई तू आजारी आहेस का, 'ठरलं तर मग'मध्ये तुझा आवाज वेगळा येत आहे, असा प्रश्न केला. त्याला उत्तर देताना जुई गडकरीने आपण आजारी असल्याचे मान्य केले. घसा खूप खराब झाला आहे आणि थोडासा तापही आहे. जवळपास महिना झाला असेल असेही तिने सांगितले. एका चाहत्याने जुईला आता तुमची तब्येत कशी आहे, असे विचारले. त्यावर तिने 'अजून तब्येतीत सुधारणा होते आहे, मध्येच मी म्युट मोडमध्ये जाते आहे' असे उत्तर दिले. तिच्या या उत्तरानंतर जुई गडकरी आजारी असल्याचे समोर आले आहे.
7/10

8/10

जुई गडकरीला काही वर्षांपूर्वी आजारपणामुळे इंडस्ट्रीतून मोठा ब्रेक घ्यावा लागला होता. त्यानंतर जुईने जोमात कमबॅक केले.
9/10

स्टार प्रवाहवरील 'पुढचं पाऊल' या मालिकेतून तिने पदार्पण केले होते. या मालिकेत जुईने कल्याणी ही व्यक्तीरेखा साकारली होती.
10/10

2017 मध्ये सुरू झालेली मालिका जवळपास पाच वर्ष सुरू होती.(photo:juigadkariofficial/ig)
Published at : 11 Apr 2024 03:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अहमदनगर
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज