एक्स्प्लोर

Anupama Parameswaran: कोण आहे अनुपमा परमेश्वरन? टीम इंडियाचा स्टार बुमराह सोबत लग्नाच्या चर्चा?

1/9
अनुपमाने केरळच्या सीएम एस महाविद्यालयातून कम्युनिकेटिव्ह इंग्रजीचे शिक्षण घेतले आहे.   18 फेब्रुवारीमध्ये 1996 मध्ये तिचा जन्म झाला होता. ती सध्या केवळ 25 वर्षांची आहे.
अनुपमाने केरळच्या सीएम एस महाविद्यालयातून कम्युनिकेटिव्ह इंग्रजीचे शिक्षण घेतले आहे. 18 फेब्रुवारीमध्ये 1996 मध्ये तिचा जन्म झाला होता. ती सध्या केवळ 25 वर्षांची आहे.
2/9
 अनुपमाने 2019 मध्ये नटसार्वभौमा या कन्नड सिनेमातून कन्नडमध्ये एन्ट्री केली. 2020 मध्ये नेटफ्लिक्सवरील मनियाराईल्ले अशोकन या सिनेमाच्या माध्यमातून ओटीटीच्या डिजीटल क्षेत्रातही त्यांनी पदार्पण केले आहे.

3/9
अनुपमाने जोमोंते सुविशेशंगल यात अभिनेता दुलकर सलमान यांच्यासोबत तर शतमानम भवती या सिनेमात शर्वानंद यांच्यासोबतही काम केले आहे.
अनुपमाने जोमोंते सुविशेशंगल यात अभिनेता दुलकर सलमान यांच्यासोबत तर शतमानम भवती या सिनेमात शर्वानंद यांच्यासोबतही काम केले आहे.
4/9
अनुपमाने तेलूगु सिनेमातही पदार्पण केले आणि प्रेमम याच चित्रपटाच्या तेलुगू रिमेकमध्ये अभिनय केला. यानंतर कोडी या चित्रपटातही अभिनय केला आहे.
अनुपमाने तेलूगु सिनेमातही पदार्पण केले आणि प्रेमम याच चित्रपटाच्या तेलुगू रिमेकमध्ये अभिनय केला. यानंतर कोडी या चित्रपटातही अभिनय केला आहे.
5/9
या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता.
या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता.
6/9
टीम इंडियाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रित बुमराहच्या लग्नाबाबत सध्या माध्यमांवर चर्चा पाहायला मिळत आहे. नेमकी कोण आहे अनुपमा परमेश्वरन?
टीम इंडियाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रित बुमराहच्या लग्नाबाबत सध्या माध्यमांवर चर्चा पाहायला मिळत आहे. नेमकी कोण आहे अनुपमा परमेश्वरन?
7/9
2015 साली प्रदर्शीत झालेल्या प्रेमम या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण कले होते. या चित्रपटात तिने निविन पॉली या अभिनेत्यासोबत काम केले होते.
2015 साली प्रदर्शीत झालेल्या प्रेमम या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण कले होते. या चित्रपटात तिने निविन पॉली या अभिनेत्यासोबत काम केले होते.
8/9
अनुपमा परमेश्वरन हे मल्याळम सिनेमातील प्रसिद्ध नाव आहे. तिने तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अनुपमा परमेश्वरन हे मल्याळम सिनेमातील प्रसिद्ध नाव आहे. तिने तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.
9/9
बुमराह आणि अनुपमा परमेश्वरन यांचं लग्न होणार असल्याच्या चर्चा आहे.
बुमराह आणि अनुपमा परमेश्वरन यांचं लग्न होणार असल्याच्या चर्चा आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Zoya Akhtar on Zindagi Na Milegi Dobara 2: 15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 
15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News:  वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget