एक्स्प्लोर
PHOTO: जन्नत जुबेरचा दिलखेचक अंदाज; फोटो पाहाच!
टीव्ही अभिनेत्री जन्नत जुबैरने नुकतेच तिचे स्टायलिश फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती अप्रतिम दिसत आहे.
(फोटो सौजन्य : jannatzubair29/इंस्टाग्राम)
1/6

जन्नत जुबेरने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या छायाचित्रांमध्ये अभिनेत्रीची अतिशय सुंदर स्टाईल पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य : jannatzubair29/इंस्टाग्राम)
2/6

ताज्या फोटोंमध्ये, जन्नत जुबेरने जांभळ्या रंगाचा शरारा सूट परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य : jannatzubair29/इंस्टाग्राम)
Published at : 18 Aug 2022 05:16 PM (IST)
आणखी पाहा























