एक्स्प्लोर
जान्हवी किल्लेकरचा गावरान पण ग्लॅमरस लूक; नऊवारी साडीमध्ये मोहिनीचं रुप!
गावाकडच्या आठवणी जागवणारा जान्हवीचा नऊवारी लूक..
जान्हवी किल्लेकर
1/8

जान्हवी किल्लेकरचा हा पारंपरिक मराठमोळा लूक सध्या सोशल मीडियावर विशेष लक्ष वेधून घेत आहे.
2/8

तिने गडद जांभळ्या रंगाची सोनेरी काठाची नऊवारी साडी परिधान केली आहे, जी पारंपरिक मराठी सौंदर्याची ओळख आहे.
Published at : 21 Jul 2025 12:14 PM (IST)
आणखी पाहा






















