एक्स्प्लोर

Jai Jai Swami Samarth: गोमतीच्या आयुष्यात पुनर्विवाहाचा योग, स्वामींच्या कृपेने मोठा बदल घडणार; शिवसोबत नातं जुळणार?

Jai Jai Swami Samarth Gomati remarriage story: गोमतीच्या आयुष्यात स्वामी समर्थांच्या संकेतामुळे नवी सुरुवात होण्याचे संकेत दिले आहेत.

Jai Jai Swami Samarth Gomati remarriage story

1/8
कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' (Jai Jai Swami Samarth) या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. स्वामींच्या कृपेने (Marathi Serial) आणि सूचक लीलांमधून गोमतीच्या आयु्ष्यात एक नवा अध्याय सुरु होण्याची चाहूल लागते.

2/8
विधवा म्हणून आयुष्य  संपल्याची भावना मनात बाळगणाऱ्या गोमतीला स्वामी विविध संकेतांमधून नव्याने जगण्याची प्रेरणा देतात. रोपट्याला पाणी घालताना किंवा महादेवाच्या मंदिरात जलाभिषेक करत असताना वेगवेगळ्या कृतींमधून स्वामी आणि तिच्या आयुष्यात प्रेम आणि सौभाग्य येणार असे संकेत देतात.

3/8
यावेळी गोमतीला शिव नाव असलेल्या आप्त मुलाशी नातं जुळणार असं स्पष्ट होत जातं. शिव तिच्या आयुष्याला नवा अर्थ देणार, तिच्या आयुष्याची नवी सुरुवात होणार असे संकेत स्वामी देऊ लागतात.

4/8
दुसरीकडे, शिव ज्याचं गोमतीवर निखळ प्रेम आहे, गावाच्या जुनाट विचारसरणीसमोर स्वामी शिवला उभं करतात आणि 'संघर्षाशिवाय सिद्धी नाही' हा संदेश देतात. हा संघर्ष केवळ शिक्षणापुरता मर्यादित नसून एका स्त्रीच्या नव्या आयुष्याचा अधिकार मिळवण्याचा आहे.

5/8
सुभेदारांच्या म्हणजेच गोमतीच्या सासऱ्यांच्या तीव्र विरोधातही शिव सुमतीसाठी ठामपणे उभा राहतो. शिवपासून सुमतीला दूर करण्यासाठी रचलेले सुभेदारांचे डाव स्वामींच्या हस्तक्षेपामुळे अपयशी ठरतात, आणि गोमतीच्या रक्षणासाठी योग्य वेळी मदत पोहोचते.

6/8
मात्र, शिव आणि गोमतीच्या नात्यावर सुभेदार आणि गावकऱ्यांचा विरोध- असा मोठं संकट उभं राहतं, ज्यातून समाजातील कठोर वास्तव समोर येतं. या सर्व घडामोडींमध्ये स्वामी निर्भीडपणे एक मूलभूत प्रश्न उपस्थित करतात, विधवेला जगण्याचा आणि पुन्हा सुखी होण्याचा अधिकार नाही का? असा प्रश्न उपस्थित करतात.

7/8
अखेर एवढा विरोध असूनही स्वामींच्या कृपेने आणि निसर्गाच्या संकेताने गोमतीच्या आयुष्यात पुनर्विवाहाचा क्षण येणार…स्वामींचा दिव्य चमत्कार ज्यात निसर्ग स्वतः गोमतीला हळद-कुंकवाचं सौभाग्य देतो!

8/8
पण कसं? आणि कोणी थांबवू शकेल का हा घडणारा बदल? आपल्याला याचं उत्तर मालिकेतून मिळेल.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार

रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी

अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर

Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा

Embed widget