एक्स्प्लोर
Armaan Malik hospitalised : बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाची तब्येत बिघडली; रूग्णालयातील फोटो केला शेअर, चाहते चिंतेत
Armaan Malik hospitalised : बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाची तब्येत बिघडली; रूग्णालयातील फोटो केला शेअर, चाहते चिंतेत
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरमान मलिक अचानक आजारी पडला , रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर शेअर
1/6

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरमान मलिक याच अचानक तब्येत बिघडली. त्यानं फोटो पोस्ट करून चाहत्यांना याबाबत माहिती दिली. चाहत्यांनी कमेंट करून त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली.
2/6

अरमान मलिकने अलिकडेच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे.
Published at : 20 Jan 2026 04:03 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement