एक्स्प्लोर

Politics On CM Fadnavis Davos : गुंतवणुकीचं मिशन, दावोसवरुन टशन; राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Politics On CM Fadnavis Davos : गुंतवणुकीचं मिशन, दावोसवरुन टशन; राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

महाराष्ट्राशी संबंधित महाराष्ट्राच्या राजकारणाशी उद्योग विश्वाशी संबंधित सध्या मुख्यमंत्री दावोस मध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सहभागी झालेत महाराष्ट्रासाठी आलेल्या परदेशी गुंतवणुकीचे लाखो कोटींमधले आकडे हे सध्या दररोज समोर येत आहेत मात्र या आकड्यांवर शंका उपस्थित करत खासदार संजय राऊत यांनी दावोस दौऱ्याला पिकनिकची उपमा दिली त्यामुळे नव राजकीय नाट्य कशा पद्धतीने सुरू झालं आहे पाहूया. रायगड पेन ग्रोथ सेंटर आता आज ते लॉन्च केलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने आज इन्व्हेंटर्स आले आज आपण लॉन्च केला आणि लॉन्चच्या वेळी जे काही आपले करार त्याच्यामध्ये झालेले आहेत. आजच जवळपास एक लाख कोटी रुपयाच्या इन्व्हेंटर्स या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या ठिकाणी करण्याचा आज एमओयू केलेला आहे. रायगड पेन ग्रोथ सेंटर तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर स्विट्झर् लॅण्ड मधल्या दावोस मध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली. नवी मुंबई पासून 15 ते 20 km अंतरावर उभारण्यात येणाऱ्या बिझनेस डिस्ट्रिक्ट साठी एक लाख कोटींची गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी ठरलं. गुंतवणुकीची तयारी दाखवलेल्या कंपन्यांची यादी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवली. रिपब्लिक ऑफ कोरियाचा हवाना ग्रुप आहे एसबी स्विट्झर् लॅण्डचा ग्रुप आहे एनसार युएसएचा ग्रुप आहे फेड एक्स जो युएसएचा अतिशय मोठा ग्रुप आहे रिवर रिसायकल फिनलॅण्डचा आहे ग्रुप आहे एमजीएसए हा दुबईचा ग्रुप आहे स्पेसेस होल्डिंग सिंगापूरचा आहे मेपल ट्री सिंगापूर आहे ट्रिबेका डेव्हलपर्स युएस आहे जीएनबी इन्फ्रास्ट्रक्चर सिंगापूर आहे इंडो स्पेस पार्क सिंगापूर आहे दावोस मध्ये अनेक परदेशी कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले यात करारा अंतर्गत लाखो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असल्याचं राज्य सरकार सांगतंय. टेक्निकल एमओयू आम्ही केलेले आहेत. या टेक्निकल एमओयू मुळे अ एक प्रकारे आपण केवळ इन्व्हेंटर्स नाही तर नॉलेज आणि टेक्नॉलॉजी आणतो अ भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्यात ना मोठ्या प्रमाणात उद्योगही आपल्याला उभे करता येतील आणि ज्यात ना मोठ्या प्रमाणात अ आपल्याला वेगवेगळ्या सेक्टर मध्ये अ चांगल्या पद्धतीचं काम करता येईल. फडणवीस सरकार गुंतवणुकीचे आकडे फुगवून सांगत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला मुंबईत करता येणार सारखे करार दावोसला कशाला असा प्रश्न विचारताना राऊत यांनी फडणवीसांच्या स्विट्झर् लॅण्ड दौऱ्याला पिकनिकची उपमा दिली. आकडे कशाला फुगवून सांगताय? बाबा 1000 कोटीचे गुंतवणूक खरोखर आली असेल तर 1000 कोटीच सांगा. आतापर्यंत तुम्ही गेल्या पाच वर्षांमध्ये दावोसला किती वेळा गेला? प्रत्येक वर्षाला जाता. हे जे आकडे पाच वर्षातले पाहिले तर जवळजवळ 75 लाख कोटीच्या वर आकडे जातात दाखवा गुंतवणूक कुठे आहे ती आणि तुमच्या दौऱ्यांवर किती खर्च होतोय तेही या देशाला किंवा राज्याला दाखवा. संजय राऊत यांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस उत्तर देतील असं वाटत नाही मात्र मिसेस फडणवीसांनी राऊत यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना काय म्हटलंय ऐकूया. देवेंद्रजी दावोसला हे जे गेलेले आहेत आपल्याला माहिती आहेत आपल्या महाराष्ट्राला एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे त्यासाठी गेलेत त्याच्यात खूप सारे एमओयू तिथे साइन करतायत वेगवेगळ्या देशांच्या लोकांना भेटता आहेत बिझनेस त्याच्यानी कंड्युसिव्ह होतो त्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांचा तीन दिवसाचा अव्वल दौरा आहे तर मला नाही वाटत ते पिकनिकला माझ्याशिवाय जाऊ शकतात किंवा दिवीजाशिवाय जाऊ शकतात. संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बण यांनी अलिबाग फार्म हाऊसचं ताळं उघडलं तसंच आदित्य ठाकरेच्या दावोस दौऱ्याची राऊत यांना आठवण करून दिली. दावोस मध्ये जाऊन गुंतवणूक येत असते तुमच्यासारखं पिकनिकला जाऊन तुमच्यासारखं अलिबागला मजा करून पिक गुंतवणूक येत नाही हे देखील महाराष्ट्राने बघितलंय आणि तुमचा दावोसला एवढाच आक्षेप असेल तर आदित्य ठाकरे दावोसला कशासाठी गेले होते याचं उत्तर देखील एकदा दिलं पाहिजे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आदित्य ठाकरे स्वतः दावोसला अशाच पद्धतीच्या परिषदेला गेले होते मग तुम्ही आदित्य ठाकरेना सवाल विचार करणार आहेत का की दावोस मध्ये जाऊन तुम्ही नेमके काय केलं होतं? आर्थिक परतुळ्यातल्या काही जाणत्यांनी देखील परदेशी गुंतवणुकीसाठी दावोसला जाण्यावर आक्षेप नोंदवला असं असलं तरी महायुतीच्या नेत्यांना फडणवीसांच्या कामगिरीवर पूर्ण विश्वास आहे. 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Politics On CM Fadnavis Davos : गुंतवणुकीचं मिशन, दावोसवरुन टशन; राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
KDMC MNS Supports Shivsena : जनतेचा कौल विसरले सत्तेसाठी 'चिकटले' Special Report
Shriraj Bharane विकासाच्या मुद्द्यावर लढवणार,दत्तात्रय भरणेंचे चिरंजीव श्रीराज भरणे निवडणूक रिंगणात
Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
Embed widget