एक्स्प्लोर
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई, पुणे या शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडींची सातत्याने सामना करावा लागतो. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं.
Mumbai traffic vehicle andheri
1/7

महानगरांतील वाहतूक कोंडी हा गंभीर प्रश्न बनला असून मुंबई, पुणे या शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडींची सातत्याने सामना करावा लागतो. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं.
2/7

पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रेकडून अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं चित्र सायंकाळी पाहायला मिळालं.
Published at : 21 Jan 2026 07:46 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























