एक्स्प्लोर
लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक होणार दुसऱ्यांदा बाबा; घरात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन
शाहरुख खान अभिनीत जवान या हिंदी चित्रपटामुळे त्यांनी अखिल भारतीय पातळीवर मोठी लोकप्रियता मिळवली.
Atlee priya
1/8

दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारा दिग्दर्शक अॅटली आणि त्याची पत्नी, निर्माती प्रिया अॅटली यांनी चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.
2/8

हे सेलिब्रिटी कपल दुसऱ्यांदा आई-वडील होणार असून, त्यांच्या घरात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. या गोड बातमीमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
Published at : 20 Jan 2026 02:50 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























