एक्स्प्लोर
मुहूर्त ठरला! ‘मुरांबा’ फेम अभिनेता अडकणार विवाहबंधनात, प्रसिद्ध मॉडेलसोबत बांधणार लग्नगाठ, फोटो पाहिलेत?
गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना ओळखतात. मैथिलीने परदेशात पार पडलेल्या सौंदर्य स्पर्धेत ‘मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट’ हा खिताब पटकावला होता.
Siddharth Khirid
1/8

मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नसराईचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक लोकप्रिय चेहरे नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज होत असताना, आता छोट्या पडद्यावरील आणखी एक लाडका अभिनेता विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
2/8

सोशल मीडियावर शेअर केलेल्या रोमँटिक अंदाजात या अभिनेत्याने नात्याची अधिकृत घोषणा केली असून, खास अंदाजात त्याने लग्नाची तारीखही चाहत्यांसमोर उघड केली आहे.
Published at : 20 Jan 2026 06:43 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























