एक्स्प्लोर

Jacqueline Fernandez : श्रीलंकन ब्युटी जॅकलिनने शेअर केलं नवं फोटोशूट; चाहते घायाळ!

(photo:jacquelinef143/ig)

1/6
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते. पण सध्या ती तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच त्याचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (photo:jacquelinef143/ig)

2/6
चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जॅकलिन फर्नांडिस दररोज तिचे बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना वेड लावते. (photo:jacquelinef143/ig)

3/6
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा ताजा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचा मॉर्डन लूक दिसत आहे. जॅकलीन या लूकमध्येही कमालीची दिसते. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.(photo:jacquelinef143/ig)

4/6
यामध्ये तिने डिझायनर ब्रालेट आणि पॅन्ट घातली आहे. यासोबतच तिने मॅचिंग श्रग कॅरी केला आहे. (photo:jacquelinef143/ig)

5/6
जॅकलीनने तिच्या संपूर्ण लुकसाठी हेवी मेकअप केला आहे आणि तिचे केस बन स्टाईलमध्ये बांधले आहेत. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (photo:jacquelinef143/ig)

6/6
या लूकचे चाहते खूप कौतुक करत आहेत. काही तासांत लाखो लाईक्स आले आहेत. (photo:jacquelinef143/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget