एक्स्प्लोर
International Yoga Day 2023 : प्राजक्ता माळी ते भूषण प्रधान; 'हे' फिटनेस फ्रिक मराठी कलाकार योगाच्या प्रेमात
International Yoga Day 2023 : अनेक फिटनेस फ्रिक मराठी कलाकार योगाच्या प्रेमात आहेत.
International Yoga Day 2023
1/10

प्राजक्ता माळीने योगदिनाच्या फक्त तोंडी शुभेच्छा दिल्या नाहीत कर सालाबादप्रमाणे यंदाही तिने 108 सूर्यनमस्कार घातले आहेत.
2/10

कोरोनाकाळात हेमांगी कवी योग शिकली असून त्याचे फोटो आणि व्हिडीओ ती अनेकदा शेअर करत असते.
Published at : 21 Jun 2023 02:05 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
ठाणे
महाराष्ट्र
मुंबई























