एक्स्प्लोर
इंदूसमोर पुंडलिक कुरकुंबे नावाचं नवं आव्हान; मालिकेला नवं वळण मिळणार?
Indrayani Colours Marathi Serial: कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिकेत इंद्रायणी शाळा सुरू करण्याचा नवा संकल्प घेते, पण तिच्या कीर्तनावेळी मोहितराव तिच्यावर सरकारी जमीन घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करतो.
Indrayani Colours Marathi Serial
1/9

गावकरी मात्र इंद्रायणीच्या पाठीशी उभे राहतात आणि मोहित्रावला मंदिराबाहेर हाकलतात. नंतर इंद्रायणी अधिकार्यांसोबत बैठक निश्चित करते जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये.
2/9

आनंदी तिला घरातच थांबवण्याचे अनेक प्रयत्न करते, पण इंद्रायणी अधोक्षजच्या मदतीने हुशारीने घराबाहेर पडते आणि यशस्वी बैठक घेते. पण आता येत्या भागांमध्ये इंदूसमोर पुंडलिक कुरकुंबे नावाचे नवे आव्हान उभे ठाकणार आहेत.
Published at : 18 Jul 2025 02:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























