एक्स्प्लोर
PHOTO: लेहेंग्याला बोल्डनेसचा टच; इलियाना डिक्रूझचे फोटो व्हायरल!
(photo:ileana_official/ig)
1/6

साऊथ सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या उत्कृष्ट अभिनयाची जादू निर्माण करणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूझ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. (photo:ileana_official/ig)
2/6

विशेषतः तिचा बोल्ड अवतार आणि ड्रेसिंग सेन्समुळे लोकांचे लक्ष त्याच्याकडे वेधले जाते. आज जगभरात इलियानाचे चाहते आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी वेडे झाले आहेत. (photo:ileana_official/ig)
Published at : 04 Jun 2022 01:57 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























