एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Tejashri Pradhan: 'होणार सून मी या घरची’ या मालिकेतील जान्हवीचा वाढदिवस; पाहा खास फोटो!
(photo credit: Tejashree Pradhan/ instagram)
1/6

अभिनेत्री तेजश्री प्रधान ( tejashri pradhan ) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा आहे.महाराष्ट्राच्या घराघरात तिचा चाहता वर्ग आहे. (photo credit: Tejashree Pradhan/ instagram)
2/6

'होणार सून मी या घरची’ या मालिकेत तेजश्रीनं साकारलेली जान्हवी असेल किंवा ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत साकारलेली शुभ्रा असेल प्रेक्षकांनी नेहमीच तिच्यावर भरभरून प्रेम केलं आहे. (photo credit: Tejashree Pradhan/ instagram)
3/6

मागच्या काही दिवासांपासून ती छोट्या पडद्यापासून लांब आहे. त्यामुळे तेजश्री प्रधानचे चाहते तिला पुन्हा एकादा छोट्या पडद्यावर दमदार भूमिकेत पाहण्यासाठी अतुर आहेत. (photo credit: Tejashree Pradhan/ instagram)
4/6

अनेक चित्रपट, नाटक व मालिकांमधून तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीला आली.(photo credit: Tejashree Pradhan/ instagram)
5/6

आज तेजश्री तिचा 34वा वाढदिवस साजरा करत आहे.(photo credit: Tejashree Pradhan/ instagram)
6/6

होणार सून मी या घरची या मालिकेनंतर तेजश्रीची फॅन फॉलोविंग जबरदस्त वाढली. सध्या इंस्टाग्रामवर तिचे 1Mहुन जास्त फॉलोअर्स आहेत.(photo credit: Tejashree Pradhan/ instagram)
Published at : 02 Jun 2022 12:23 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























