एक्स्प्लोर
PHOTO: हिना खानचे लेटेस्ट फोटोशूट पाहून चाहत्यांना आठवली 'अलादीनची जॅस्मिन', पाहा सुंदर फोटो!
हिना खान सोशल मीडियावर सर्वात सक्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. हिना एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटोशूट करत असते.
(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
1/9

हिना खानच्या मनमोहक फोटोंमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सी ग्रीन कलरच्या आउटफिटमध्ये हिनाचे सौंदर्य पाहायला मिळत आहे. (छायाचित्र सौजन्यः realhinakhan/Instagram)
2/9

हिना खानने तिची हेअरस्टाइल खास पद्धतीने बनवली आहे. (छायाचित्र सौजन्यः realhinakhan/Instagram)
Published at : 17 Nov 2022 04:07 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























