एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Himanshi Khurana: हिमांशी खुरानाचा बबली अवतार; सोशल मीडियावर फोटोंची चर्चा!
पंजाबी चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराणा हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.
![पंजाबी चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराणा हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/25/41d12563820b076852ddf4c1fa0710cd1669358863528289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
1/9
![हिमांशी खुराना मनोरंजन उद्योगातील एक सुंदर अभिनेत्री आहे. जिने बिग बॉसमध्येही आपली उपस्थिती नोंदवली होती. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/25/9c99375bb951f9005fbfdd5a406967d090a73.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिमांशी खुराना मनोरंजन उद्योगातील एक सुंदर अभिनेत्री आहे. जिने बिग बॉसमध्येही आपली उपस्थिती नोंदवली होती. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
2/9
![हिमांशी खुराना नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिने आपल्या ग्लॅमरस लूकने सर्वांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/25/7d4ad8ca9dd4c88a759dc991b2c4ece1c393f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिमांशी खुराना नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिने आपल्या ग्लॅमरस लूकने सर्वांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
3/9
![पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराणा हिने तिच्या मेहनतीच्या जोरावर आज जगभरात एक खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/25/8d089184c31c464927911411b3cad54f9068f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराणा हिने तिच्या मेहनतीच्या जोरावर आज जगभरात एक खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
4/9
![आपल्या अभिनयासोबतच तिने आवाजाची जादूही लोकांवर खूप चालवली आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/25/7e65d8950edc27b20a4ee1ca5f452dc4cc3d5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या अभिनयासोबतच तिने आवाजाची जादूही लोकांवर खूप चालवली आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
5/9
![हेच कारण आहे की आज हिमांशी कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकांचे लक्ष वेधून घेते. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/25/dc1b13d99fce9a9a8fa312561e864277c95b2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हेच कारण आहे की आज हिमांशी कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकांचे लक्ष वेधून घेते. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
6/9
![हिमांशी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/25/2f12c7c623d8ffc4227370270824c04d712d7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिमांशी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
7/9
![आता पुन्हा एकदा या अभिनेत्रीचा ग्लॅमरस अवतार कॅमेरात कैद झाला आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/25/82ce943b34deafd2f2b93a5487ba4212b083d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता पुन्हा एकदा या अभिनेत्रीचा ग्लॅमरस अवतार कॅमेरात कैद झाला आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
8/9
![या फोटोंमध्ये अभिनेत्री फ्लोरल ड्रेसमध्ये दिसत आहे. येथे तिने न्यूड मेकअपसह लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/25/99ab5da42ae14af9da45415cdd3162574c10a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये अभिनेत्री फ्लोरल ड्रेसमध्ये दिसत आहे. येथे तिने न्यूड मेकअपसह लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
9/9
![हिमांशीने येथे आपले केस बांधले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच आकर्षक दिसत आहे.(फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/25/9c796240b9a6e4bb4cbc8f779d14019a9b833.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिमांशीने येथे आपले केस बांधले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच आकर्षक दिसत आहे.(फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
Published at : 25 Nov 2022 03:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
क्रिकेट
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion