एक्स्प्लोर
In Pics | ‘Mom to be’ अभिनेत्री गीता बसराच्या व्हर्च्युअल बेबी शॉवरचे फोटो पाहिले का?

Geeta Basra
1/6

बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा आणि क्रिकेटर हरभजन सिंह यांच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. (Image courtesy - @geetabasra/Instagram)
2/6

गीता बसराच्या व्हर्च्युअल डोहाळे जेवणाचा सोहळा अगदी जोरदारपणे साजरा करण्यात आला. (Image courtesy - @geetabasra/Instagram)
3/6

गीतानं आपल्या डोहाळ जेवणाचे फोटो शेअर केले आहेत. भज्जी आणि गीता या वर्षी जुलै महिन्यात दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. (Image courtesy - @geetabasra/Instagram)
4/6

गीता बसराने जे फोटो शेअर केले आहेत त्यात हरभजन आणि त्यांची मुलगीही दिसत आहे. (Image courtesy - @geetabasra/Instagram)
5/6

विशेष म्हणजे गीताच्या डोहाळे जेवणाला तिच्या मैत्रिणींनी ऑनलाईन हजेरी लावली होती. (Image courtesy - @geetabasra/Instagram)
6/6

गीता बसरा ब्रिटेनमध्ये जन्मली. तिनं 2006 मध्ये इमरान हाशमीसोबत 'दिल दिया है' या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं. (Image courtesy - @geetabasra/Instagram)
Published at : 14 Jun 2021 09:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
