एक्स्प्लोर
Happy Birthday Rekha: जेव्हा सगळ्यांनी साथ सोडली तेव्हा रेखाने आपले नशीब असे बदलले...
रेखा यांची ब्युटी आणि त्यांचा फिटनेस हा तरुणींना देखील लाजवेल असा आहे.
Rekha
1/12

'आँखों की मस्ती के, मस्ताने हजारों हैं...' हे गाणे रेखाला अगदी शोभते. या गाण्यावर परफॉर्म करून तिने हे गाणे अजरामर केले आहे.
2/12

रेखा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार आहे जी आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहे.
Published at : 10 Oct 2023 01:06 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व























