एक्स्प्लोर
Gulzar : गुलजार... शब्दांचे जादूगार!
Gulzar
1/9

गुलजार म्हणजे शब्दांचे जादूगार... गुलजार म्हणजे साहित्यविश्वाला पडलेलं एक सुरेख स्वप्न... शब्दात खेळणाऱ्या या अवलियाबद्दल बोलताना शब्दही अपुरे पडावेत. (PHOTO : @gulzaronline/Facebook)
2/9

सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज गीतकार गुलजार यांचा जन्म 18 ऑगस्ट 1934 रोजी पंजाबमधील दीना येथे झाला. हे ठिकाण सध्या पाकिस्तानात आहे. (PHOTO : @gulzaronline/Facebook)
Published at : 18 Aug 2021 02:11 PM (IST)
आणखी पाहा























