एक्स्प्लोर

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने कोणालाही थेट नोटीस दिली नसल्याचे म्हटलं आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक सूचना लावण्यात आल्याचे सांगितले आहे.

Sanjay Gandhi National Park Tribal community: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या लोकांना वन विभागाकडून नोटीस मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात राहणाऱ्या आदिवासींनी उद्यानाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. घरं रिकामी करण्यास सांगण्यात आल्याचा आणि बस सेवा बंद केल्याचा आरोप आदिवासींनी केला. मात्र, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने कोणालाही थेट नोटीस दिली नसल्याचे म्हटलं आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक सूचना लावण्यात आल्याचे सांगितले आहे.

ठाणेकर नागरिकांच्या वतीने हस्तक्षेप याचिका दाखल

दरम्यान, येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी (YES) चे संस्थापक अध्यक्ष रोहित मनोहर जोशी यांनी महसूल मंत्र्यांकडे हस्तक्षेप अर्ज दाखल करत 31 डिसेंबर 2025 चा वादग्रस्त आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. ज्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) अधिसूचित मर्यादेत येणाऱ्या जवळपास 1053 एकर वनजमिनीवर खासगी व्यक्तींचे नावे मालकी हक्क प्रविष्ट करण्यास मान्यता दिली आहे. उद्या 22 जानेवारी रोजी कोकण विभागीय आयुक्तांसमोर या अर्जांन्वर सुनावणी होणार आहे. मुंबई-ठाणे येथील पर्यावरणप्रेमींनी एकत्रित पाठिंबा दर्शवण्याचे आवाहन जोशी यांनी केले आहे. राष्ट्रीय उद्यानात खासगी व्यक्ती / संस्था यांचा मालकी हक्क मान्य करणे हे केवळ बेकायदेशीरच नव्हे तर शहरी जंगलांसाठी मार्ग मोकळा करणारा अत्यंत धोकादायक निर्णय आहे, मंत्र्यांना स्वैच्छिक अधिकार आहे त्याप्रमाणे आणि घटनात्मक कर्तव्यही आहेत त्यामुळे सादर वादग्रस्त अशा आदेशाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी जोशी यांनी केली आहे.

प्रकरण काय?

31 डिसेंबर रोजी महसूल मंत्र्यांनी एक आदेश जारी केला. ज्यामध्ये SGNP च्या सीमांमधील जमीन (सर्वे क्र. 291 आणि 297) खासगी प्रतिवादींना हस्तांतरित करण्यास परवानगी दिली गेली. ही जमीन सर्व अधिकृत राजस्व नोंदींमध्ये आरक्षित वन म्हणून वर्गीकृत केली गेली आहे आणि वन विभागाच्या सतत नियंत्रणात आहे. महसूल मंत्र्यांच्या या निर्णयावर चहूबाजूंनी टीका झाल्यावर हा निर्णय स्थगित करून पुनर्विचार याचिका करण्याची मुभा जिल्हाधिकारी कार्यालय व वनविभागाला दिली. त्यानुसार उद्या, दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी कोकण विभागीय आयुक्तांसमोर याची सुनावणी होईल.  

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Decisions : खेळाडूंच्या नोकर भरतीचे सुधारित आरक्षण धोरण मंजूर, राज्य मंत्रिमंडळाचे 7 धडाकेबाज निर्णय
खेळाडूंच्या नोकर भरतीचे सुधारित आरक्षण धोरण मंजूर, राज्य मंत्रिमंडळाचे 7 धडाकेबाज निर्णय
CM, DCM बद्दल मनोज जरांगेंची एकेरी भाषा; भरत गोगावले म्हणाले, सांगा त्याला, प्रताप सरनाईंकाकडूनही रस्त्यावर उतरण्याचा इशारा
CM, DCM बद्दल मनोज जरांगेंची एकेरी भाषा; भरत गोगावले म्हणाले, सांगा त्याला, प्रताप सरनाईंकाकडूनही रस्त्यावर उतरण्याचा इशारा
PM Modi Security Breach : पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमात खळबळ, बनावट PMO अधिकारी बॉडीगार्ड अन् बंदुकीसह ताब्यात
पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमात खळबळ, बनावट PMO अधिकारी बॉडीगार्ड अन् बंदुकीसह ताब्यात
Maratha Reservation : ज्यांनी मराठ्यांना न्याय दिला त्यांच्यावरच टीका योग्य नाही, जरांगेंनी संयमाने बोलावं; उदय सामंत यांचं आवाहन
ज्यांनी मराठ्यांना न्याय दिला त्यांच्यावरच टीका योग्य नाही, जरांगेंनी संयमाने बोलावं; उदय सामंत यांचं आवाहन

व्हिडीओ

Manoj Jarange Patil On Eknath Shinde: मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल; व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी...
Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?
Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Vishakha Raut : आम्ही लढाई लढूच, एकतर्फी कारवाई आणि बेबंदशाही सुरु, उद्धव ठाकरे विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद जाताच म्हणाले...   
आमचे नगरसेवक दणादण बाद करतात, त्यांच्यावरच्या केसेसचे निकाल लागत का लागत नाहीत?: उद्धव ठाकरे
Video: विधानसभेत कामकाज सुरु असतानाच अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका, मंत्र्यांनी तत्काळ CPR दिला, रुग्णालयात नेताना प्राणज्योत मालवली
Video: विधानसभेत कामकाज सुरु असतानाच अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका, मंत्र्यांनी तत्काळ CPR दिला, रुग्णालयात नेताना प्राणज्योत मालवली
CM, DCM बद्दल मनोज जरांगेंची एकेरी भाषा; भरत गोगावले म्हणाले, सांगा त्याला, प्रताप सरनाईंकाकडूनही रस्त्यावर उतरण्याचा इशारा
CM, DCM बद्दल मनोज जरांगेंची एकेरी भाषा; भरत गोगावले म्हणाले, सांगा त्याला, प्रताप सरनाईंकाकडूनही रस्त्यावर उतरण्याचा इशारा
PM Modi Vadodara Event : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम बुक माय शोवर एका तासात हाऊसफुल्ल, सगळी तिकिटं संपली, 42 हजार वेटिंगवर
पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम बुक माय शोवर एका तासात हाऊसफुल्ल, सगळी तिकिटं संपली, 42 हजार वेटिंगवर
हिंदू सणांमध्ये डॉल्बी वाजले नाही पाहिजेत, संपूर्ण देशाने डॉल्बी फेकून दिले पाहिजेत, त्यातून काय मिळतं? राज ठाकरेनंतर आता संभाजी भिंडेनी सुद्धा डीजे समर्थकांना कडक शब्दात फटकारलं
हिंदू सणांमध्ये डॉल्बी वाजले नाही पाहिजेत, संपूर्ण देशाने डॉल्बी फेकून दिले पाहिजेत, त्यातून काय मिळतं? राज ठाकरेनंतर आता संभाजी भिंडेनी सुद्धा डीजे समर्थकांना कडक शब्दात फटकारलं
Starlink in India : भारतात एलन मस्क यांच्या स्टारलिंकची सेवा सरु होण्याचा मार्ग मोकळा, ट्रायच्या शिफारशींवर मोठा निर्णय
भारतात एलन मस्क यांच्या स्टारलिंकची सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा, ट्रायच्या शिफारशींवर मोठा निर्णय
Filmmaker R Sarath Dies: दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर, प्रसिद्ध दिग्दर्शकाची गंभीर आजाराशी झुंज संपली; रुग्णालयातच सोडले प्राण
दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर, प्रसिद्ध दिग्दर्शकाची गंभीर आजाराशी झुंज संपली; रुग्णालयातच सोडले प्राण

Embed widget