एक्स्प्लोर

Akshay Kumar Car Accident: मुंबईत भीषण अपघात, मर्सिडीजच्या धडकेने रिक्षा चेपली, अक्षय कुमारच्या ताफ्यातील गाडीला धडकली, थरारक फोटो समोर

Akshay Kumar Car Accident: अपघातात एका ऑटो रिक्षाचा चक्काचूर झाला असून चालकाची प्रकृती गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. रिक्षाचलकासह आणखी अक जण जखमी झाला आहे,

Akshay Kumar Car Accident

1/12
सोमवारी रात्री जुहू परिसरात घडलेल्या भीषण रस्ते अपघाताने एकच खळबळ उडाली.

2/12
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या ताफ्याच्या मागे आलेल्या भरधाव मर्सिडीज कारने घडवलेल्या अपघातात एका ऑटो रिक्षाचा चक्काचूर झाला असून चालकाची प्रकृती गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. रिक्षाचलकासह आणखी अक जण जखमी झाला आहे,

3/12
ही घटना रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार आपल्या कारमधून घरी जात असताना त्यांच्या मागे सुरक्षेसाठी एस्कॉर्ट SUV चालली होती.

4/12
या SUV च्या अगदी मागे बासित खान नावाचा तरुण आपली ऑटो रिक्षा चालवत होता. याच दरम्यान मागून आलेल्या प्रचंड वेगवान मर्सिडीज कारने ऑटोला जोरदार धडक दिली.

5/12
धडकेची तीव्रता इतकी होती की ऑटो रिक्षा अक्षरशः चिरडली गेली आणि ती अक्षय कुमार यांच्या एस्कॉर्ट SUV च्या मागील भागात घुसली.

6/12
प्रत्यक्षदर्शींनी दावा केला की मर्सिडीज चालकाने धडकेनंतरही ब्रेक न दाबता वाहन पुढेच रेटत ठेवले, त्यामुळे ऑटो SUV च्या खाली अडकत गेला आणि SUV चा मागचा भाग हवेत उचलला गेला.

7/12
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत SUV खाली अडकलेली ऑटो बाहेर काढली. या वेळी ऑटो चालक बासित खान गंभीर जखमी अवस्थेत आत अडकलेला होता.

8/12
गोंधळाचा आवाज ऐकून अक्षय कुमारही आपल्या वाहनातून बाहेर आला होता आला, मात्र परिस्थितीची नाजूकता आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्याच्या टीमने त्याला तातडीने सुरक्षित ठिकाणी नेले.

9/12
दरम्यान, जखमी ऑटो चालकाचा भाऊ समीर खान याने संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले की, “माझ्या भावाची अवस्था अतिशय गंभीर आहे.

10/12
आम्ही गरीब आहोत. पोलिसांकडून ठोस मदत मिळत नाही. दोषी कार चालकाकडून उपचारांचा खर्च आणि ऑटोच्या नुकसानीची भरपाई मिळावी, ही आमची मागणी आहे.”

11/12
घटनेची माहिती मिळताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मर्सिडीज कार जप्त केली असून चालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

12/12
अक्षय कुमार यांच्या पीआर टीमकडूनही या घटनेवर सध्या मौन बाळगण्यात आले आहे. अपघात नेमका कसा झाला, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी

Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली,  बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले

नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार

Embed widget