Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
आज कुठेतरी आतमधून तो आपल्या सीट्स कशा पाडता येईल फक्त शिवसेनेच्या नव्हे तर भाजपच्या देखील सीट पाडण्याचं षडयंत्र या लोकांकडून सुरू होतं आता यांच्यासाठी बोलण्यासाठी बाहेर कोण आला महेश सावंत याच्यावरती आपल्याला कळायला पाहिजे ना की हे कोणासाठी मदत करत होते कोणासोबत यांचा संबंध म्हणजे मिली बघत होती महेश सावंत आणि या पदाधिकाऱ्यांचे ही जी टोळी होती यांची आणि महेश सावंतची मिलावट होती याच्यावरून कळू येतं की यांचा संपर्क महेश सावंतशी होता लगेच त्यांची बाजू घ्यायला सकाळी सकाळी उठून न उठणारा सकाळी माणूस आज त्यांची बाजू घ्यायला येतो ही जी टोळी आहे यांच्यावरती कारवाई होणं किंवा यांच्याबद्दल आता कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे की दरवेळेलाच विरोधी पक्षाला कशाप्रकारे मदत होईल यासाठी हे कार्य करत असतात आपल्यासोबत सध्या समाधान सरवणकर आहेत पाहिलं असेल तर तुमच्या विभाग प्रमुखांनी जे चॅट तुम्ही सांगत होता ते समोर आणला आहे काय सांगाल पहिली तर गोष्ट हे जे चॅट आले आहेत त्यात आपण बघितलं असेल की माझं परत एकदा मत असंच आहे की भारतीय जनता पक्षाचे व परिवार या सर्व पदाधिकाऱ्यांनी माहि माहि विधानसभेमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं होतं आणि आमच्यासोबत पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत हे जे स्थानिक मूळ पदाधिकारी आहेत हे आमच्यासोबतच होते आम्ही कुठेही बोललो नाही की ते आमच्यासोबत नव्हते त्यांनी खूप मेहनतीने काम केलंय परंतु एक टोळी जी कार्यरत होती आपण त्या चॅटमध्ये देखील बघितलं असेल ज्या प्रकारे चॅटिंग चालू होती आज कुठेतरी आतमधून दोन आपल्या सीट्स कशा पाडता येईल फक्त शिवसेनेच्या नव्हे तर भाजपच्या देखील सीट पाडण्याचं षडयंत्र या लोकांकडून सुरू होतं जसं लोकसभेला झालं तसंच विधानसभेला झालं आम्हाला वाटलं की आता ही लोकं कुठेतरी एक पक्षाचं काम करतील यांची इच्छा असेल की कुठेतरी आपले सहाचे सहा नगरसेवक आपल्या महायुतीचे येतील आणि येणाऱ्या काळात महा लोकसभेसाठी आपण आता तयारी चालू केलेली आहे त्या दृष्टीने काम करतील पण या वेळेला देखील ती जी टोळी आहे परत सक्रिय शेवटच्या चार दिवसात झाली आणि महायुतीचे सर्व कॅन्डिडेट कसे पडतील यासाठी त्यांनी काम सुरू केलेलं आहे चॅट आहेत त्यावरती थेट दोन व्यक्तींची नाव दिसतायत तर तुम्ही या संदर्भात काही पुढे सांगितलं मुख्यमंत्री असेल नाहीतर तुमचे नेते एकनाथ शिंदे असेल त्यांना बघा हे सर्व नेते जे काही महापालिकेची निवडणूक आहे त्यानंतर जे काही रिझल्ट लागला ते सर्व नेते आपल्या कामात आहेत हे सर्व झाल्यानंतर ठीक आहे आता लगेच सांगण्याची गरज मला असं वाटत नाही पण येणाऱ्या काळात या सर्व गोष्टी आम्ही सांगणार आहोत दोन्ही पक्षांच्या नेत्यांना कारण की येणारी ही लोकसभेची निवडणूक असणार आहे काही वर्षांनी लोकसभेची ज्यावेळेला निवडणूक लागेल परत असा धोका आपल्या महायुतीला न होण्यासाठी आज कुठेतरी महायुती म्हणून एकत्रित काम करणं गरजेचं आहे आज भाजपचे पदाधिकारी खूप चांगल्या प्रकारे या विधानसभेमध्ये काम करतायत पण काही ठराविक पदाधिकारी आणि काही ठराविक काही लोकांमुळे आज आपल्या सीट पडतायत हे कुठेतरी समोर सांगणं हे गरजेचं आहे आणि आपल्यात राहून आपल्या सीट कशा पडतील अशा प्रकारे आज यांचं काम चालू आहे आज कुठेतरी ही भारतीय जनता पक्षाचे जे काही मूळ जे पदाधिकारी इकडचे आहेत त्यांना देखील या गोष्टी पटत नाहीत आज कुठेतरी त्यांनी महायुतीचं काम केलं तर त्यांच्यावरती त्यांना साईडलाईन केलं जातं इकडे किंवा त्यांच्यावरती आगपाखड केलं जातं त्यांना बडबडलं जातं अशाप्रकारे जुने इकडचे जे काही कार्यकर्ते आहेत मला असं वाटतं इकडे आज शितल गंभीर निवडून आलेत त्यांना देखील त्रास देण्याचं याच पदाधिकारी किंवा या जी काही टोळी आहे यांनी काम केलेलं होतं आज इथे विलास आंबेकर होते त्यांनी देखील इकडची एक विधानसभा निवडणूक लढवलेली होती 2014 साली माझ्यामते आज सचिन शिंदे सारखे एक निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते आहेत आज मयूर खेडेकर असू दे बाबू धावले जो इकडे नगरसेवक निवडून आलेले आहेत हे अनेक भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत जुने कार्यकर्ते आहेत आज या सर्वांना बाजूला केलं जातं फक्त एवढ्या कारणासाठी की कुठेतरी आज महायुतीचे हे लोकं काम करतायत आणि विरोधी पक्षाला मदत करत नाहीत ही जी टोळी आहे यांच्यावरती कारवाई होणं किंवा यांच्याबद्दल आता कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे की दरवेळेलाच विरोधी पक्षाला कशाप्रकारे मदत होईल यासाठी हे कार्य करत असतात आता तेच जे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे ते आता जाणार आहेत जे चॅट व्हायरल झाले आहेत त्या संदर्भात कंप्लेंट करण्यासाठी नाही मी या गोष्टीचं खरंच स्वागत करतो ते जे कार्यकर्ते आहेत आपल्याला देखील आता कळेल असेल की हे कार्यकर्ते कोण आहेत त्या कार्यकर्त्यांची नाव त्याच्यात आहेत काही ठराविक जी काही दोन तीन नाव आहेत यांचं मला असं वाटतं की तो सीडीआर असेल हा सायबर क्राइमनी खरंच ती चॅट खरी आहे की खोटी आहे त्यासोबतच यांनी जे काही 15 दिवसात कुठल्या कुठल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांशी बोलले आहेत ह्या देखील बाहेर येणं गरजेचं आहे





















