एक्स्प्लोर

Raja Shivaji: रितेश देशमुखच्या पत्नीच्या सौंदर्यावर खिळल्या नजरा; 'चित्रपट ट्रेलर लाँच'वेळी जिनिलियाचा पारंपारिक थाट

Genelia Deshmukh Grabs Spotlight in Saree: 'राजा शिवाजी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. या कार्यक्रमात जिनिलियाने खास पारंपारिक गुलाबी रंगाची साडी नेसली.

Genelia Deshmukh pink saree traditional look

1/8
Genelia Deshmukh pink saree traditional look: अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख सध्या त्याच्या आगामी 'राजा शिवाजी' या बहुप्रतिक्षित सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात रितेश देशमुख महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे.   या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर 20 एप्रिल रोजी अगदी दिमाखात लाँच करण्यात आला.

2/8
या सिनेमातील कलाकार  या ट्रेलर लाँच कार्यक्रमात उपस्थित होते.   दरम्यान, या भव्य ट्रेलर लाँच कार्यक्रमात सर्वांच्या नजरा रितेश देशमुखची बायको जिनिलियावर खिळल्या होत्या.  तिनं खास मराठमोळी लूक कॅरी केला होता.

3/8
ऐतिहासिक 'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या ट्रेलर अनावरणप्रसंगी जिनिलियाने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. या साडीवर जिनिलिया देखणी दिसत होती.  या सिल्क गुलाबी साडीचा काठ सोनेरी रंगाचा आहे.

4/8
या नऊवारी साडीवर तिनं मिनिमल सिंपल मेकअप लूक कॅरी केला होता. तिनं या साडीवर साजेसं असे सुंदर आणि नाजूक दागिने घातले होते.

5/8
तसेच केसांचा अंबाडा बांधून तिनं गजरा माळला होता.  तिनं बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्येही हजेरी लावली होती.   तिनं गडद निळ्या रंगाची काठापदराची साडी नेसली होती. पारंपारिक लूकवर अभिनेत्री सुदंर  दिसत होती.

6/8
दरम्यान, जिनिलिया देखील 'राजा शिवाजी' या चित्रपटाचा भाग आहे.  या चित्रपटात दिग्गज कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.  अभिषेक बच्चन, संजय दत्त, बोमन इराणी, भाग्यश्री, विद्या बालन, महेश मांजरेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

7/8
'राजा शिवाजी' या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन रितेश देशमुखने केले आहे. जिओ स्टुडिओजच्या बॅनरखाली या सिनेमाचे निर्माते ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख असून, हा सिनेमा 1 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

8/8
छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक गाथा मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. महाराष्ट्र दिनी हा सिनेमा संपूर्ण जगभरात प्रदर्शित होत आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत

बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान

मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?

Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार

El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget