एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi Celebration : बाप्पाला घेण्यासाठी Shilpa Shetty पोहोचली लालबागला, पाहा फोटो
Feature_Photo_9
1/7

शिल्पा शेट्टी दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करते. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी बाप्पा आयुष्यातील विघ्न दूर करेल या आशेने शिल्पाने परंपरा कायम ठेवली आहे.
2/7

दरवर्षी ती पती राज कुंद्रासोबत बाप्पाला घरी घेऊन येते. मात्र यावेळी ती एकटीच बाप्पाला आणण्यासाठी शिल्पा लालबागला पोहचली आहे.
Published at : 08 Sep 2021 04:42 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























