एक्स्प्लोर
Sidharth Malhotra पासून Kiara Advani पर्यंत, Shershaah स्टारकास्टचे मानधन ऐकून व्हाल थक्क!
Feature_Photo
1/6

Sidharth Malhotra- बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा. गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ त्याच्या ‘शेरशाह’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जागतिक पातळीवर प्रदर्शित झाला आहे. अनेक चित्रपट समिक्षकांनी देखील त्याच्या परफॉर्मन्सचं भरभरून कौतुक केलंय. तर मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटासाठी सिद्धार्थला 7 कोटी रूपये देण्यात आले.
2/6

Kiara Advani - कियारा अडवाणीने चित्रपटात विक्रम बत्राच्या प्रियसी डिंपली चीमाची भूमीका निभावाली आहे. या भूमिकेसाठी कियाराने 4 कोटी रुपये मानधन घेतले
Published at : 24 Aug 2021 10:53 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























