एक्स्प्लोर

IN PICS | ‘Kai Po Che’ ते ‘Chhichhore सुशांतचे कायम लक्षात राहणारे टॉप फाईव्ह चित्रपट

Sushant Singh Rajput

1/6
अभिनेता सुशांत सिंह रजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनावर संपूर्ण देश शोकाकुल झाला. सुशांतने बॉलिवूडमध्ये अल्पावधीत नाव कमावले होते. सुशांतच्या जाण्यानं बॉलिवूडमध्ये एक मोठी पोकळी नक्कीच निर्माण झाली.

2/6
आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर  एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी (M.S. Dhoni: The Untold Story) या सिनेमात सुशांतनं हूबेहूब धोनी पडद्यावर आणला. आजही लोकांच्या कायम  धोनी म्हणून तो लक्षात आहे. धोनीचा प्रवास मांडण्यासाठी त्यानं विशेष प्रशिक्षणही घेतलं होतं.  (Film Image, taken from website)

3/6
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि भूमी पेडणेकर यांची मुख्य भूमिका असलेला 'सोनचिडिया' (Sonchiriya) हा चित्रपट आहे. 1975 च्या आणीबाणीनंतर चंबळमधील दरोडेखोऱ्याचं आयुष्य कसं बदलतं याबद्दल भाष्य करणारा हा चित्रपट आहे. (Pic Credit: @taran_adarsh/Twitter)

4/6
बॉलीवूडचा युवा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 'काय पो छे' (Kai Po Che) या चित्रपटातून पहिला ब्रेक मिळाला होता.  या चित्रपटात सुशांत एक क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिका निभावली होती. (Pic Credit: @itsamittrivedi/Instagram)

5/6
यशराज फिल्म्ससोबत ‘डिटेक्टिव ब्योमकेश बक्शी’(Detective Byomkesh Bakshy) हा चित्रपट केला.  ब्योमकेश बक्षी हे व्यक्तिरेखा सुशांतने छान निभावली होती. 1940 च्या काळातली या सिनेमाची कथा  होती. दिवाकर बॅनर्जीने या चित्रपटाचे  दिग्दर्शन केले होते.  (Pic Credit: @yrf/Twitter)

6/6
सुशात सिंह राजपूत यानं 'छिछोरे' (Chhichhore) हा अखेरचा चित्रपट केला होता. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर अभिनीत चित्रपट हा चित्रपट होते.  (Pic Credit: @taran_adarsh/Twitter)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ

विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन

Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!

ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget