एक्स्प्लोर
Photo : Kriti Sanon आणि Rajkummar Rao यांच्या Hum Do Hamare Do चं स्कुटरवर अनोखं प्रमोशन!
(Photo tweeted by : @SocialNewsXYZ)
1/5

बॉलिवूड अभिनेते राजकुमार राव आणि अभिनेत्री कृती सेननचा आगामी सिनेमा 'हम दो हमारे दो' चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटात परेश रावल मुख्य भूमितेत दिसणार आहे. (Photo tweeted by : @SocialNewsXYZ)
2/5

चित्रपटात राजकुमार राव आणि कृती सेननसह परेश रावल, रत्ना पाठकर शाह, अपारशक्ति खुराना, मनुऋषि चड्ढा आणि प्राची शाह दिसून येणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर खूप मजेशीर दिसून येत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांना विश्वास आहे, ट्रेलरसारखाच सिनेमादेखील प्रेक्षकांना आवडणार आहे. (Photo tweeted by : @SocialNewsXYZ)
Published at : 20 Oct 2021 04:45 PM (IST)
आणखी पाहा























