एक्स्प्लोर

Hema Malini Birthday Party : हेमा मालिनीचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा, पाहा फोटो!

Hema Malini Birthday : हेमा मालिनी यांचा 75 वा वाढदिवस बॉलिवूडकरांनी धुमधडाक्यात साजरा केला. बर्थडे आहे 'ड्रीमगर्ल'चा, जल्लोष साऱ्या बॉलिवूडचा!

हेमा मालिनीचा वाढदिवस

1/11
Hema Malini Birthday Party : बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांचा 75 वा वाढदिवस बॉलिवूडकरांनी धुमधडाक्यात साजरा केला आहे.(Photo Credit : Manav Manglani)

2/11
'बर्थडे आहे 'ड्रीमगर्ल'चा जल्लोष आहे आमचा', असं म्हणत बॉलिवूडकरांनी हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाला हजेरी लावली.(Photo Credit : Manav Manglani)

3/11
हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाला सलमान खान, जया बच्चन, रेखा, रानी मुखर्जी, जॅकी श्रॉफ, आयुष्मान खुरानासह अनेक बॉलिवूडकरांनी हजेरी लावली.(Photo Credit : Manav Manglani)

4/11
हेमा मालिनी यांनी त्यांची लेक आणि धर्मेंदच्या उपस्थित आपला वाढदिवस साजरा केला(Photo Credit : Manav Manglani)

5/11
सलमान खान, जॅकी श्रॉफ, रेखा, अनुपम खेर, धर्मेंद्र, शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी, रानी मुखर्जी, माधुरी दीक्षित, रवीना टंडन यांच्यासह अनेक सेलिब्रिटी हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाला उपस्थित होते.(Photo Credit : Manav Manglani)

6/11
हेमा मालिनी यांच्या 75 व्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत(Photo Credit : Manav Manglani)

7/11
बॉलिवूडकरांनी हेमा मालिनी यांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडक्या 'ड्रीमगर्ल'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(Photo Credit : Manav Manglani)

8/11
हेमा मालिनीला तिच्या चाहत्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.(Photo Credit : Manav Manglani)

9/11
हेमा मालिनी यांनी त्यांची लेक आणि धर्मेंदच्या उपस्थित आपला वाढदिवस साजरा केला.(Photo Credit : Manav Manglani)

10/11
'बर्थडे आहे 'ड्रीमगर्ल'चा जल्लोष आहे आमचा', असं म्हणत बॉलिवूडकरांनी हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाला हजेरी लावली.(Photo Credit : Manav Manglani)
'बर्थडे आहे 'ड्रीमगर्ल'चा जल्लोष आहे आमचा', असं म्हणत बॉलिवूडकरांनी हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाला हजेरी लावली.(Photo Credit : Manav Manglani)
11/11
बॉलिवूडकरांनी हेमा मालिनी यांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडक्या 'ड्रीमगर्ल'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(Photo Credit : Manav Manglani)
बॉलिवूडकरांनी हेमा मालिनी यांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडक्या 'ड्रीमगर्ल'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(Photo Credit : Manav Manglani)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश

Embed widget