एक्स्प्लोर
Aniket Vishwasrao : प्रसिद्ध मराठी अभिनेत्या विरोधात पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा
(Photo:@aniketvishwasrao/IG)
1/9

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Photo:@aniketvishwasrao/IG)
2/9

याप्रकरणी स्नेहा अनिकेत विश्वासराव यांनी फिर्याद दिली आहे. (Photo:@aniketvishwasrao/IG)
Published at : 17 Nov 2021 03:01 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























