एक्स्प्लोर
Divya Agarwal : घटस्फोटाच्या दिव्याने चर्चांना अखेर दिला पूर्णविराम; म्हणाली..
दरम्यान दिव्यासह अपूर्वने देखील त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन दिव्यसोबतचे काही फोटो डिलीट केले होते.
दिव्या
1/11

अभिनेत्री दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) हिने फेब्रुवारी महिन्यात मराठमोळ्या अपूर्व पाडगांवकरसोबत (Apurva Padgaonkar) लग्नगाठ बांधली.
2/11

पण हनिमूनवरुन परतताच दिव्याने अपूर्वसोबतचे सगळे फोटो तिच्या सोशल मीडियावरुन काढून टाकले.
Published at : 31 May 2024 04:03 PM (IST)
आणखी पाहा























