एक्स्प्लोर

Dipti Dhotre: "भिरकीट" या चित्रपटात दिप्ती साकरणार नगरसेवीकेची भूमिका!

(photo:dipti_dhotre_/ig)

1/7
दिप्ती धोत्रे (Dipti Dhotre)  ही  मराठी चित्रपट विश्वातली यशस्वी अभिनेत्रीपैकी एक आहे. (photo:dipti_dhotre_/ig)
दिप्ती धोत्रे (Dipti Dhotre) ही मराठी चित्रपट विश्वातली यशस्वी अभिनेत्रीपैकी एक आहे. (photo:dipti_dhotre_/ig)
2/7
दिप्ती तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि सुंदर लूकसाठी ओळखली जाते.(photo:dipti_dhotre_/ig)
दिप्ती तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि सुंदर लूकसाठी ओळखली जाते.(photo:dipti_dhotre_/ig)
3/7
दिप्ती केवळ एक मलटीटॅलेन्टेड अभिनेत्री नाही तर ती एक फिटनेस उत्साही देखील आहे आणि तिचे सोशल मीडियावरचे फिटनेस व्हिडीओ हे सर्व सांगते.(photo:dipti_dhotre_/ig)
दिप्ती केवळ एक मलटीटॅलेन्टेड अभिनेत्री नाही तर ती एक फिटनेस उत्साही देखील आहे आणि तिचे सोशल मीडियावरचे फिटनेस व्हिडीओ हे सर्व सांगते.(photo:dipti_dhotre_/ig)
4/7
दिप्ती धोत्रेला तिचे सुपरहिट चित्रपट मुळशी पॅटर्न, भोंगा, विजेता आणि शेरशिवराज साठी प्रचंड प्रसिद्धी आणि ओळख मिळाली. अभिनेत्री ने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.(photo:dipti_dhotre_/ig)

5/7
दिप्ती धोत्रे नवीन चित्रपट
दिप्ती धोत्रे नवीन चित्रपट "भिरकीट" मध्ये सर्वाना 17 जुन पासून आपल्या जवळच्या चित्रपट गृहात दिसणार आहे. भिरकिट चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहेत, भिरकिट म्हणजे नेमक काय,हे चित्रपट पाहिल्याशिवाय कळनार नाही. हा चित्रपट हास्य विनोद आणि मनोरंजन ने भरलेला असुन ,संपुर्ण कुटुंबासोबत पाहण्या सारखा चित्रपट आहे. अभिनेत्री दीप्ती धोत्रे ने या चित्रपटातला लूक सोशल मिडीयावर टाकलेला आहे.या चित्रपटात दिप्ती नगरसेवीकेची भूमिका साकारत आहे.(photo:dipti_dhotre_/ig)
6/7
भिरकीट आपल्या आयुष्यात अदृश्यरितया मागे लागलेले आहे. भिरकीट आपल्या सागळयांची गोष्ट आहे.टिझर मधे सांगण्यात आले आहे,टिझर पाहिला तर आपल्याला व्यवस्थित कळेल.
भिरकीट आपल्या आयुष्यात अदृश्यरितया मागे लागलेले आहे. भिरकीट आपल्या सागळयांची गोष्ट आहे.टिझर मधे सांगण्यात आले आहे,टिझर पाहिला तर आपल्याला व्यवस्थित कळेल.
7/7
हा एक मल्टीस्टारर चित्रपट असून, या चित्रपटाचे दिग्दर्शक- अनुप अशोक जगदाळे, प्रोड्युसर सुरेश -ओसवाल, भाग्यवंती ओसवाल आहेत. सहकलाकार गिरीश कुलकरणी,तानाजी गलगुंडे,सागर कारंडे,कुशल बद्रीके,ऋषिकेश जोशी इत्यादी आहेत.(photo:dipti_dhotre_/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Zoya Akhtar on Zindagi Na Milegi Dobara 2: 15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 
15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News:  वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget