एक्स्प्लोर
ढिंच्याक पूजाचं नवीन गाणं रिलीज; तुम्ही ऐकलं का?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/2069ac2d5e59a263c66660b11e66af70_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
dhinchak pooja
1/6
![मनोरंजनसृष्टीसह संगीत क्षेत्रात नाव कमवायचे असेल तर अनेक वर्षांच्या मेहनतीबरोबरच ताल, सूर आणि लय यातही परिपूर्ण असावं लागतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/355cffc9513371e673cba1d07b67fea87790a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मनोरंजनसृष्टीसह संगीत क्षेत्रात नाव कमवायचे असेल तर अनेक वर्षांच्या मेहनतीबरोबरच ताल, सूर आणि लय यातही परिपूर्ण असावं लागतं.
2/6
![तर दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी नाव कमावलं आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे ढिंच्याक पूजा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/60c0ff496b95778a255d523239fbbef39c9c5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी नाव कमावलं आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे ढिंच्याक पूजा.
3/6
![ढिंच्याक पूजाने 'सेल्फी मैंने ले ली आज' हे गाणे यूट्युबवर रिलीज केल्यानंतर रातोरात ती प्रसिद्धीच्या झोतात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/0444632b88442888a2a01044d9676d822c0fd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ढिंच्याक पूजाने 'सेल्फी मैंने ले ली आज' हे गाणे यूट्युबवर रिलीज केल्यानंतर रातोरात ती प्रसिद्धीच्या झोतात आली.
4/6
![तिच्या गाण्यांत ताल, सूर आणि लय यांचा अभाव असला तरी तरीही ती सतत नवनवीन गाणी चाहत्यांच्या भेटीला घेऊन येत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/748b0a6a31775d027c3fea43fe7ee1b036576.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिच्या गाण्यांत ताल, सूर आणि लय यांचा अभाव असला तरी तरीही ती सतत नवनवीन गाणी चाहत्यांच्या भेटीला घेऊन येत असते.
5/6
![सध्या तिचे 'आय अॅम अ बायकर' हे गाणे रिलीज झाले असून सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/fa964638c2f698080fc8fb4e5eedfc5582094.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या तिचे 'आय अॅम अ बायकर' हे गाणे रिलीज झाले असून सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाले आहे.
6/6
![व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील ढिंच्याक पूजाचा लूक हटके आहे. तिच्या या गाण्याचे बोल आहेत,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/8e6dded503700b45666145b10365c51ca75d3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील ढिंच्याक पूजाचा लूक हटके आहे. तिच्या या गाण्याचे बोल आहेत,"आय अॅम अ बायकर, जैसे कोई टायगर, मोटे थोडी डाएट कर, तू भी मुझे लाइक कर". पूजाने या गाण्याचा व्हिडीओ शेअर करताच दोन दिवसांतच या गाण्याला 82 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच तिचे हे गाणे सोशल मीडियावर नेटकरी ट्रोल करताना दिसत आहेत. (all photo credit : dinchakpooja/ig)
Published at : 18 Jan 2022 11:11 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
करमणूक
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)