एक्स्प्लोर
PHOTOS: दिलीप कुमार यांना पाच दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज

Dilip Kumar
1/8
![ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना पाच दिवसांपूर्वी मुंबईतील खारमधल्या पी डी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. [pic credit: Manav Manglani]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/11/49b867058efd307cf36eb45bc9f31255b9b7a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना पाच दिवसांपूर्वी मुंबईतील खारमधल्या पी डी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. [pic credit: Manav Manglani]
2/8
![आज दुपारी 12.45 वाजता त्यांना अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयातून वांद्र्यातील पाली हिलमधल्या घरी सोडण्यात आलं. यावेळी पत्नी सायरा बानो त्यांच्यासोबत होत्या. [pic credit: Manav Manglani]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/11/75b68dbd2fb83234b3c69fa2cf67b9c29ae63.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज दुपारी 12.45 वाजता त्यांना अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयातून वांद्र्यातील पाली हिलमधल्या घरी सोडण्यात आलं. यावेळी पत्नी सायरा बानो त्यांच्यासोबत होत्या. [pic credit: Manav Manglani]
3/8

रुग्णालयातून निघताना सायरा बानो यांनी एबीपी न्यूजला सांगितलं की, "दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसातील पाणी पूर्णत: काढलं आहे. [pic credit: Manav Manglani]
4/8

तुम्हा सर्वांच्या प्रार्थना कामी आली. यापुढेही त्यांच्यासाठी प्रार्थना कराल. त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार." [pic credit: Manav Manglani]
5/8
![98 वर्षीय दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसातून पाणी काढण्यासाठी बुधवारी (9 जून) दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान एक लहानशी शस्त्रक्रिया करण्यात आली. [pic credit: Manav Manglani]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/11/bbe271fdb3cd613919a10da70adb727929396.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
98 वर्षीय दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसातून पाणी काढण्यासाठी बुधवारी (9 जून) दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान एक लहानशी शस्त्रक्रिया करण्यात आली. [pic credit: Manav Manglani]
6/8
![वैद्यकीय भाषेत या शस्त्रक्रियेला 'प्ल्यूरल एस्पिरेशन' म्हटलं जातं. ही शस्त्रक्रिया मुख्यतः फुफ्फुसात जमा झालेला कफ, श्वास घेण्यास येणाऱ्या अडचणी आणि छातीतील वेदना दूर करण्यासाठी केली जाते. [pic credit: Manav Manglani]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/11/b4ce8fc8fa2da5b20c4ce6446c282aee560c8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वैद्यकीय भाषेत या शस्त्रक्रियेला 'प्ल्यूरल एस्पिरेशन' म्हटलं जातं. ही शस्त्रक्रिया मुख्यतः फुफ्फुसात जमा झालेला कफ, श्वास घेण्यास येणाऱ्या अडचणी आणि छातीतील वेदना दूर करण्यासाठी केली जाते. [pic credit: Manav Manglani]
7/8
![रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती दिलीप कुमार यांच्या ट्विटर हॅण्डलवरुनही देण्यात आली. [pic credit: Manav Manglani]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/11/eab38516b7c39568cf85506a8d0cbace8c285.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती दिलीप कुमार यांच्या ट्विटर हॅण्डलवरुनही देण्यात आली. [pic credit: Manav Manglani]
8/8

त्यात म्हटलं आहेत. "तुम्हा सगळ्यांच्या प्रार्थनांमुळे दिलीप कुमार रुग्णालयातून आपल्या घरी जात आहेत. तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि स्नेह यामुळे कायमच दिलीप साहेबांचं मन भरुन येतं." [pic credit: Manav Manglani]
Published at : 11 Jun 2021 08:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
