एक्स्प्लोर
कुणी तरी येणार येणार गं.. भांगात कुंकू, हातात बांगड्या, बेबी बंपसह 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचा बंगाली लूक व्हायरल!
ही प्रसिद्ध अभिनेत्री सध्या तिची प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. या दरम्यान या अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ही प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. तिने पती शाहनवाज शेखसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
1/5

देवोलीनाने तिच्या पतीसोबतचे हे रोमँटिक फोटो शेअर करून आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. सध्या तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.
2/5

अभिनेत्री देवोलिना या फोटोंमध्ये पांढरी साडी तसेच लाल ब्लाऊज परिधान करून हेवी मेकअपमध्ये दिसत आहे.
Published at : 19 Aug 2024 12:33 PM (IST)
आणखी पाहा























