एक्स्प्लोर
दीपिका कक्करला छोट्या पडद्यावर परतावेसे वाटत नाही, कारण जाणून तुम्हालाही धक्का बसेल...
छोट्या पडद्यावरील लाडकी सून दीपिका कक्कर बऱ्याच दिवसांपासून टीव्ही जगतापासून गायब आहे. मुलगा रुहानसोबत अभिनेत्री मातृत्वाचा आनंद घेत आहे.
दीपिका कक्कर
1/10

अभिनेत्री दीपिका कक्कर टीव्हीच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ससुराल सिमर का या शोमधून तिला ओळख मिळाली.
2/10

जरी ती बराच काळ टीव्हीच्या जगापासून दूर आहे. तिला पुन्हा टीव्हीवर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
Published at : 18 Jun 2024 12:46 PM (IST)
आणखी पाहा























