एक्स्प्लोर
David Corenswet :'सुपरमॅन-लीगेसी'मध्ये मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या डेविड कॉरेस्वेटबद्दल जाणून घ्या...
David Corenswet : डेविड कॉरेंस्ववेटचा 'सुपरमॅन - लीगेसी' हा सिनेमा 11 जुलै 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
David Corenswet
1/10

'सुपरमॅन - लीगेसी' हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
2/10

'सुपरमॅन - लीगेसी' या सिनेमात हॉलिवूड अभिनेता डेविड कॉरेंस्ववेट सुपरमॅनच्या भूमिकेत झळकणार आहे.
3/10

डेविड कॉरेंस्ववेटचा 'सुपरमॅन - लीगेसी' हा सिनेमा 11 जुलै 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
4/10

डेविड कॉरेंस्ववेट 2024 मध्ये 'सुपरमॅन - लीगेसी' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
5/10

शॉर्ट फिल्म्सच्या माध्यमातून डेविडने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे.
6/10

डेविडने 'एलीमेन्ट्री' आणि 'हाऊस ऑफ कार्ड्स' सारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे.
7/10

2019-20 मध्ये आलेल्या 'द पॉलिटिशियन' या कार्यक्रमाच्या माध्यमातून डेविडला लोकप्रियता मिळाली आहे.
8/10

'लुक बोथ वेज' आणि 'पर्ल' या सिनेमांत डेविडच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे.
9/10

'सुपरमॅन - लीगेसी' हा सिनेमा डेविडचा पहिला बिग बजेट सिनेमा असणार आहे.
10/10

सुपरमॅनच्या भूमिकेत डेविड कसा दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Published at : 28 Jun 2023 04:16 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















