एक्स्प्लोर
Gautami Patil :लाखात एक दिसते सुरेख, गौतमी पाटीलच्या अदांनी चाहते घायाळ!
गौतमी पाटीलने (Gautami Patil) आपल्या मेहनतीने आणि नृत्यकौशल्याने मराठी मनोरंजन क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे.
गौतमी पाटील
1/9

हाराष्ट्राची सुप्रसिद्ध नृत्यांगना, गौतमी पाटीलला कोण नाही ओळखत. 'सबसे कातील गौतमी पाटील' म्हणून नावाजणाऱ्या गौतमीने आतापर्यंत अनेक स्टेज गाजवले.
2/9

गौतमीने या गाण्यात आपल्या ठसकेबाज अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत
3/9

गौतमी पाटीलने (Gautami Patil) आपल्या मेहनतीने आणि नृत्यकौशल्याने मराठी मनोरंजन क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे.
4/9

तिच्या नृत्याच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची उपस्थिती असते, आणि ती सोशल मीडियावरही सक्रिय आहे
5/9

तिच्या नृत्यशैलीत पारंपरिक लावणीला आधुनिकतेची जोड दिसून येते, ज्यामुळे ती तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
6/9

गौतमीने आपल्या संघर्षमय प्रवासातून यश मिळवले असून, ती अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरली आहे.
7/9

आत पुन्हा एकदा गौतमीने नवा लूक शेअर करत चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
8/9

लाल साडी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर असा लूक गौमीने केला आहे.
9/9

तिचा हा लूक सध्या सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
Published at : 26 May 2025 03:30 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















