Shreya Bugde: 'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडेचा ग्लॅमरस लूक; फोटो व्हायरल
Written By : abp majha web team | Updated at : 02 Jan 2022 10:57 AM (IST)
shreya
1/6
Shreya Bugde : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या प्रसिद्ध शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. (photo: Shreyabugde/insta)
2/6
आपल्या अभिनयाने श्रेया प्रेक्षकांचे मनोरंजन करते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. श्रेया सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (photo: Shreyabugde/insta)
3/6
तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. श्रेयाने तीचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. (photo: Shreyabugde/insta)
4/6
या फोटोंमध्ये श्रेया गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय. (photo: Shreyabugde/insta)
5/6
नववर्षानिमित्त श्रेयाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. (photo: Shreyabugde/insta)
6/6
श्रेया या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहे. (photo: Shreyabugde/insta)