एक्स्प्लोर

Most Valued भारतीय कलाकारांची यादी... रणवीर पहिल्या तर बादशाह दहाव्या स्थानावर!

Celebrity Brand Valuation Report 2022 : क्रॉल फर्मने नुकतेच लेटेस्ट ब्रँड व्हॅल्यू जारी केली आहे. यामध्ये विराट कोहलीच्या ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचे समोर आले आहे.

Celebrity Brand Valuation Report 2022

1/9
भारतात सर्वाधिक ब्रँड व्हॅल्वू अभिनेता रणवीर सिंह याची झाली आहे. सेलिब्रेटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट 2022 च्या आकडेवारीनुसार, देशात सध्या रणवीर सिंह याची सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू आहे. रणवीर सिंह याची ब्रँड व्हॅल्यू 181.7 मिलियन यूएस डॉलर इतकी झाली आहे. रणवीर सिंह याने विराट कोहलीची पाच वर्षांपासूनची बादशात संपुष्टात आणली आहे.

2/9
या यादीत खिलाडी अक्षय कुमार 153 मिलियन डॉलरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

3/9
तर आलिया भट्ट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. आलियाची ब्रँड व्हॅल्यू 102.9 मिलियन डॉलर इतकी आहे.

4/9
पाचव्या क्रमांकावर दीपिका पादुकोण असून तिची ब्रँड व्हॅल्यू 82.9 मिलियन डॉलर इतकी आहे.

5/9
बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांची  ब्रँड व्हॅल्यू 79.0  मिलियन डॉलर इतकी आहे

6/9
बॉलिवूडचा ग्रीक गॉड अभिनेता हृतिक रोशन याची ब्रँड व्हॅल्यू 71.6 मिलियन डॉलर इतकी आहे

7/9
बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खान मात्र या यादीत दहाव्या स्थानावर आहे, शाहरुखची  ब्रँड व्हॅल्यू 55.7 मिलियन डॉलरआहे

8/9
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची  ब्रँड व्हॅल्यू 54.5 मिलियन डॉलर इतकी आहे

9/9
चॉकलेट बॉय  रणबीर कपूर यांची ब्रँड व्हॅल्यू 54.5 मिलियन डॉलरआहे

Photo Gallery

View More
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार,  टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश

Hyderabad Balloon Flights : हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार

Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Crime Special Report : दिल्ली ॲसिड हल्ला प्रकरणात मोठा खुलासा, कुणी रचला बनाव?
Gangaram Gavankar : ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर अनंतात विलीन
MCA Election Row: 'असा कोणताही ठराव मंजूर नाही', MCA निवडणुकीवरून 28 Clubs आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाद पेटला
BEST Fleet: '...आधीच्या सरकारने Best ला West केले', DCM Eknath Shinde यांचा मागील सरकारवर निशाणा
CNAP Mandate: 'आता मोबाईलवर दिसणार कॉलरचे खरे नाव', Spam Calls आणि फसवणुकीला बसणार चाप!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार,  टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार, टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
Hyderabad Balloon Flights : हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Mohammad Shami : मोहम्मद शमीचा सलग दुसऱ्या रणजी सामन्यात धमाका, गुजरात विरुद्ध 8 विकेट घेतल्या, आगरकरसह निवड समितीचं टेन्शन वाढलं
मोहम्मद शमीचा धडाका कायम, गुजरात विरुद्ध 8 विकेट घेतल्या, निवड समितीला दमदार कामगिरीतून उत्तर
Rashmika Mandanna: 8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचं आणखी एक पाऊल
आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय
Embed widget