एक्स्प्लोर
अवनीत कौर टॉम क्रूझसोबत मिशन इम्पॉसिबल - द फायनल रेकॉनिंगच्याच्या सेटवर दिसत आहे.
मिशन इम्पॉसिबल-द फायनल रेकॉनिंगच्या(Mission Impossible–The Final Reckoning)सेटवर अभिनेत्री अवनीत कौर टॉम क्रूझला भेटली. इन्स्टाग्रामवर अवनीत कौरने टॉमसोबतच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केला आहे.
Mission Impossible–The Final Reckoning
1/6

अवनीत कौरने अवघ्या 23 व्या वर्षी मिशन इम्पॉसिबलच्या (Mission Impossible) सेटवर टॉम क्रूझला (Tom Cruise) भेटून सर्वांना आश्चर्यचकित केले.
2/6

अवनीत कौर ही एक भारतीय अभिनेत्री आहे. अवनीत कौर हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये काम करते.
Published at : 12 Nov 2024 03:05 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























