एक्स्प्लोर

81 वर्षांच्या 'ताल ' निर्मात्यासाठी अनिल कपूरची भावनिक पोस्ट, म्हणाले ' चित्रपटासाठी तुझं वेड .. '

Subhash Ghai's birthdaty : सुभाष घई यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त अनिल कपूर यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा देत, त्यांच्या चित्रपटावरील अमर प्रेमाचं आणि दिग्दर्शकीय दृष्टीचं कौतुक केलं

Subhash Ghai's birthdaty  : सुभाष घई यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त अनिल कपूर यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा देत, त्यांच्या चित्रपटावरील अमर प्रेमाचं आणि दिग्दर्शकीय दृष्टीचं कौतुक केलं

Anil Kapoor’s Heartfelt Birthday Wish for Subhash Ghai!

1/9
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई हे आज 81शी वर्षांचे झाले आहे .
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई हे आज 81शी वर्षांचे झाले आहे .
2/9
सुभाष घई यांच्या जन्मदिनानिमित्त बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या .
सुभाष घई यांच्या जन्मदिनानिमित्त बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या .
3/9
ताल' चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घईंना त्यांच्या चित्रपटाविषयी असलेल्या प्रेमाला आणि चित्रपटाच्या दृष्टीकोनाच अनिल कपूर यांनी कौतुक केलं .
ताल' चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घईंना त्यांच्या चित्रपटाविषयी असलेल्या प्रेमाला आणि चित्रपटाच्या दृष्टीकोनाच अनिल कपूर यांनी कौतुक केलं .
4/9
अनिल यांनी चित्रपट क्षेत्रात सुभाष यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या म्हणून त्यांचे आभारही मानले .
अनिल यांनी चित्रपट क्षेत्रात सुभाष यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या म्हणून त्यांचे आभारही मानले .
5/9
अनिल कपूर आणि सुभाष घई यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे .
अनिल कपूर आणि सुभाष घई यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे .
6/9
पहिल्यांदा दोघांनी मिळून 1985 मध्ये 'मेरी जंग' चित्रपटात एकत्र काम केलं होत . प्रेक्षकांकडून चित्रपटाचं खुपकौतुक झालं होत .
पहिल्यांदा दोघांनी मिळून 1985 मध्ये 'मेरी जंग' चित्रपटात एकत्र काम केलं होत . प्रेक्षकांकडून चित्रपटाचं खुपकौतुक झालं होत .
7/9
1986 मध्ये दोघांची जोडी 'कर्मा' चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती .
1986 मध्ये दोघांची जोडी 'कर्मा' चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती .
8/9
अनिल यांनी पुढे 'राम लखन' आणि म्युसिकल ड्रामा 'ताल'मध्येसुद्धा सुभाष घाई यांचा सोबत काम केलं . दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली .
अनिल यांनी पुढे 'राम लखन' आणि म्युसिकल ड्रामा 'ताल'मध्येसुद्धा सुभाष घाई यांचा सोबत काम केलं . दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली .
9/9
2008 मधील 'युवराज' चित्रपट दोघांचा शेवट सोबतच चित्रपट होता .
2008 मधील 'युवराज' चित्रपट दोघांचा शेवट सोबतच चित्रपट होता .

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget