एक्स्प्लोर

प्रसिद्ध मॉडेलचं ब्रेकअप; 2 वर्षांनंतर नातं संपवलं; ब्रेकअपमागचं कारण काय?

Supermodel Bella Hadid Reportedly Breaks Up: सुपरमॉडेल बेला हदीद आणि अदान बेनुएल्स यांचा ब्रेकअप झाल्याची माहिती.

Supermodel Bella Hadid Reportedly Breaks Up: सुपरमॉडेल बेला हदीद आणि अदान बेनुएल्स यांचा ब्रेकअप झाल्याची माहिती.

Supermodel Bella Hadid Reportedly Breaks Up

1/8
Supermodel Bella Hadid Reportedly Breaks Up: हॉलिवूडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकन मॉडेल बेला हदीद हिचा ब्रेकअप झाला असल्याची माहिती समोर आली आहे. काउबॉय अदान बेनुएल्ससोबत तिचे रिलेशनशिप होते. दरम्यान, तिच्या ब्रेकअपच्या बातम्यांना उधाण आलं आहे.

2/8
बेला हदीदने अदान बेनुएल्ससोबत ब्रेकअप केल्याचे वृत्त आहे.  एंटरटेनमेंट टुनाईटने 26जानेवारी रोजी त्यांच्या ब्रेकअपची बातमी दिली.
बेला हदीदने अदान बेनुएल्ससोबत ब्रेकअप केल्याचे वृत्त आहे. एंटरटेनमेंट टुनाईटने 26जानेवारी रोजी त्यांच्या ब्रेकअपची बातमी दिली.
3/8
दोघांच्या ब्रेकअपची बातमी समोर येताच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला.
दोघांच्या ब्रेकअपची बातमी समोर येताच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला.
4/8
या जोडप्याने फेब्रुवारी 2024मध्ये इन्स्टाग्रामवर त्यांचे नाते अधिकृत केले. हदीदने 2024च्या व्हॅलेंटाईन डे रोजी अदान बेनुएल्ससोबत रिलेशनशिपला सुरूवात केली.
या जोडप्याने फेब्रुवारी 2024मध्ये इन्स्टाग्रामवर त्यांचे नाते अधिकृत केले. हदीदने 2024च्या व्हॅलेंटाईन डे रोजी अदान बेनुएल्ससोबत रिलेशनशिपला सुरूवात केली.
5/8
2023 साली त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. 2024 मध्ये ओरेबेला लाँच इव्हेंटमध्ये ते एकत्र दिसले होते.   दोघांच्या नात्याची प्रचंड चर्चा झाली होती.
2023 साली त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. 2024 मध्ये ओरेबेला लाँच इव्हेंटमध्ये ते एकत्र दिसले होते. दोघांच्या नात्याची प्रचंड चर्चा झाली होती.
6/8
दरम्यान, 26  जानेवारीला त्यांचं नातं संपुष्टात आल्याची बातमी समोर आली.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेकअप झाल्यापासून बेला सकारात्मक आणि  कामात व्यस्त राहण्याचा प्रयत्न करीत आहे.
दरम्यान, 26 जानेवारीला त्यांचं नातं संपुष्टात आल्याची बातमी समोर आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेकअप झाल्यापासून बेला सकारात्मक आणि कामात व्यस्त राहण्याचा प्रयत्न करीत आहे.
7/8
दोघांचे रिलेशनशिपमध्ये असतानाचे अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते.
दोघांचे रिलेशनशिपमध्ये असतानाचे अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते.
8/8
2024च्या व्हॅलेंटाईन डेला हदीद आणि अदान बेनुएल्स एकत्र रिलेशनशिपमध्ये आले होते. तिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून याची माहिती दिली.  दरम्यान, रिलेशनशिपच्या  दोन वर्षांनंतर त्यांचे नाते संपुष्टात आले.
2024च्या व्हॅलेंटाईन डेला हदीद आणि अदान बेनुएल्स एकत्र रिलेशनशिपमध्ये आले होते. तिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून याची माहिती दिली. दरम्यान, रिलेशनशिपच्या दोन वर्षांनंतर त्यांचे नाते संपुष्टात आले.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mamachya Govyala Jauya: अंकुश चौधरी, संतोष जुवेकर ते  महेश मांजरेकर;'मामाच्या गोव्याला जाऊया'मध्ये मल्टीस्टार जलवा, कधी होणार प्रदर्शित?
अंकुश चौधरी, संतोष जुवेकर ते महेश मांजरेकर;'मामाच्या गोव्याला जाऊया'मध्ये मल्टीस्टार जलवा, कधी होणार प्रदर्शित?
Jana Nayagan Box Office Collection Day 7: पहिल्या विकेंडनंतर मंदावली थलपती विजयच्या 'जन नायकन'ची घोडदौड; सिंगल डिजीटला आली कमाई; आतापर्यंत किती कमावले?
पहिल्या विकेंडनंतर मंदावली थलपती विजयच्या 'जन नायकन'ची घोडदौड; सिंगल डिजीटला आली कमाई; आतापर्यंत किती कमावले?
Ramayana Trailer Adinath Kothare Playing Role Of Bharat: 'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
Karishma Tanna: वयाच्या 42व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्री झाली आई; करिश्मा तन्नानं गुरु पौर्णिमेदिवशी चाहत्यांना दिली गोड बातमी
वयाच्या 42व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्री झाली आई; करिश्मा तन्नानं गुरु पौर्णिमेदिवशी चाहत्यांना दिली गोड बातमी

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
Rule Change : एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
Pune Hinjewadi Metro: पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
Eknath Shinde Uddhav Thackeray: मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
Kolhapur News: हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाडक्या बहि‍णींची अंतिम आकडेवारी समोर, 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र
लाडकी बहीण योजनेसाठी 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र, आकडेवारी समोर
Surekha Nyare Death Case Kolhapur Crime News: आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
Mumbai New Mantralay: मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
Embed widget