एक्स्प्लोर

लग्न मोडल्यानंतर पलाशचा मोठा निर्णय; सोशल मीडियावरून स्मृतीसोबतचे फोटो...

Smriti Mandhana Palash Muchhal Breakup: स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं 2025 मधील लग्न मोडलं. ब्रेकअपनंतर दोघांनीही सोशल मीडियावरील फोटो हटवले.

Smriti Mandhana Palash Muchhal Breakup: स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं 2025 मधील लग्न मोडलं. ब्रेकअपनंतर दोघांनीही सोशल मीडियावरील फोटो हटवले.

Smriti Mandhana Palash Muchhal Breakup

1/9
Smriti Mandhana Palash Muchhal Breakup: भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि गायक दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचं  2025 साली लग्न ठरलं होतं. मात्र, त्यांचं लग्न मोडलं.
Smriti Mandhana Palash Muchhal Breakup: भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि गायक दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचं 2025 साली लग्न ठरलं होतं. मात्र, त्यांचं लग्न मोडलं.
2/9
लग्न मोडण्यामागे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.   या गोष्टीला दोन महिने उलटले. परंतु, दोघांची अजूनही चर्चा सुरू आहे.  अलिकडेच स्मृती मानधना हिचा मित्र विज्ञान माने याने पलाश मुच्छलवर गंभीर आरोप केले आहेत.

3/9
विज्ञान मानेनं पलाश मुच्छलवर 40 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा खटला दाखल केला होता. पलाशने स्मृतीची देखील फसवणूक केली, असा दावाही त्यानं एका मुलाखतीतून केला.
विज्ञान मानेनं पलाश मुच्छलवर 40 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा खटला दाखल केला होता. पलाशने स्मृतीची देखील फसवणूक केली, असा दावाही त्यानं एका मुलाखतीतून केला.
4/9
विज्ञान मानेनं मुलाखतीत सांगितलं की,
विज्ञान मानेनं मुलाखतीत सांगितलं की, "स्मृतीच्या महिला क्रिकेटपटू मैत्रिणींनी त्याला मारहाण केली. तो एका महिलेसोबत बेडवर पकडला गेला होता", असं त्यानं सांगितलं. विज्ञान मानेनं केलेल्या दाव्यामुळे सोशल मीडियात खळबळ उडाली.
5/9
दरम्यान, विज्ञान मानेनं केलेल्या दाव्यामुळे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. दरम्यान, स्मृतीशी ब्रेकअप झाल्यानंतर पलाशने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून  सर्व फोटो डिलिट केले.
दरम्यान, विज्ञान मानेनं केलेल्या दाव्यामुळे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. दरम्यान, स्मृतीशी ब्रेकअप झाल्यानंतर पलाशने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सर्व फोटो डिलिट केले.
6/9
स्मृतीनं ब्रेकअप झाल्यानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावरून डिलिट केले.  दरम्यान, आता पलाशनेही दोघांचे एकत्रित फोटो सोशल मीडियावरून डिलिट केले.
स्मृतीनं ब्रेकअप झाल्यानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावरून डिलिट केले. दरम्यान, आता पलाशनेही दोघांचे एकत्रित फोटो सोशल मीडियावरून डिलिट केले.
7/9
दरम्यान, पलाश मुच्छलवर होणाऱ्या गंभीर आरोपांमुळे त्यानं फोटो डिलिट केले असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, पलाश मुच्छलवर होणाऱ्या गंभीर आरोपांमुळे त्यानं फोटो डिलिट केले असल्याचं बोललं जात आहे.
8/9
इन्स्टाग्राम अकाऊंटवर पलाशने स्मृतीसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. दरम्यान, ब्रेकअपच्या दोन महिन्यांनंतर पलाशने दोघांचे फोटो डिलिट केले.
इन्स्टाग्राम अकाऊंटवर पलाशने स्मृतीसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. दरम्यान, ब्रेकअपच्या दोन महिन्यांनंतर पलाशने दोघांचे फोटो डिलिट केले.
9/9
पलाश आणि स्मृतीचं लग्न नेमकं लग्न का मोडलं? लग्न मोडण्यामागचं नेमकं कारण काय? याबाबत अद्याप कारण समोर आलेलं नाही.
पलाश आणि स्मृतीचं लग्न नेमकं लग्न का मोडलं? लग्न मोडण्यामागचं नेमकं कारण काय? याबाबत अद्याप कारण समोर आलेलं नाही.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget