एक्स्प्लोर

26 व्या वर्षी मराठमोळ्या कंटेट क्रिएटरनं घेतला जगाचा निरोप; प्रथमेश कदमची संपत्ती किती?

Social Media Star Prathamesh Kadam Death news: प्रथमेश कदमने अवघ्या 26 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.आजारपणामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर.

Social Media Star Prathamesh Kadam Death news

1/8
Social Media Star Prathamesh Kadam Death news: इन्फ्लुएंसर प्रथमेश कदमचं 26 जानेवारी  रोजी पहाटे 4 च्या दरम्यान निधन झालं. त्याचे निधन आजारपणामुळे झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

2/8
प्रथमेश कदमच्या निधनानंतर सर्वांनाच प्रचंड धक्का बसला. मराठी कंटेट क्रिएटर्सने त्याला श्रद्धांजली वाहिली.

3/8
प्रथमेश कदम सोशल मीडियावर विविध व्हिडिओ तयार करत होता. त्याच्या व्हिडिओमुळे आईला तितकीच प्रसिद्धी मिळाली होती.

4/8
वडिलांच्या निधनानंतर त्यानं रिल्स तयार करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.  वडिलांच्या निधनाच्या दु:खातून सावरण्यासाठी त्यानं रिल्स तयार करण्यास सुरूवात केली होती, असं प्रथमेशनं सांगितलं होतं.

5/8
रील्स व्यतिरिक्त तो म्युझिक अल्बममध्येही झळकला होता. त्यानं आपल्या कंटेटच्या जोरावर नाव तसेच उदरनिर्वाहसाठी पैसेही कमावले.

6/8
द संडे गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार,  प्रथमेशने कंटेटच्या जोरावर 10 ते 50 लाख रूपयांची संपत्ती तयार केली.  त्यानं इन्स्टाग्राम स्पॉन्सरशिप, रील मॉनिटायझेशन तसेच ब्रँड प्रोमोशनमधून त्यानं कमाई केली.

7/8
प्रथमेश कंटेटव्यतिरिक्त काही गाण्याच्या अल्बममध्येही झळकला आहे.

8/8
प्रथमेश कदमने 2024 साली मेटाच्या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत स्टेज शेअर केला होता. हा क्षण  त्याच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण क्षणांपैकी एक होता.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन,  वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget