एक्स्प्लोर

Varun Dhawan : मुंबई मेट्रोमध्ये स्टंट महागात! वरुण धवनला MMMOCL कडून कारवाईचा इशारा

वरुण धवनचा मेट्रोतील स्टंट व्हिडीओ व्हायरल

1/10
सध्या ‘बॉर्डर 2’ चित्रपटामुळे चर्चेत असलेला अभिनेता वरुण धवन मुंबई मेट्रोमध्ये केलेल्या एका स्टंटमुळे अचानक वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

2/10
मेट्रोच्या कोचमध्ये ग्रॅब हँडलला लटकून पुल-अप करतानाचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, यामुळे चाहत्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

3/10
काही जणांनी वरुणच्या फिटनेसप्रेमाचं कौतुक केलं असलं, तरी सार्वजनिक वाहतुकीत अशा प्रकारे वागणं धोकादायक असल्याचं म्हणत अनेकांनी त्याच्यावर टीकाही केली आहे

4/10
या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) यांनी घेतली असून, त्यांनी अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबत स्पष्ट इशारा दिला आहे.

5/10
MMMOCL ने सांगितलं की मेट्रोमधील ग्रॅब हँडल हे प्रवाशांनी प्रवासादरम्यान तोल सांभाळण्यासाठी लावलेले असतात, व्यायाम किंवा करमणुकीसाठी त्यांचा वापर केल्यास इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो.

6/10
प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की अशा प्रकारचं वर्तन मेट्रो रेल्वे (ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स) कायदा 2002 अंतर्गत दंडनीय गुन्हा ठरू शकतं.

7/10
परिस्थितीच्या गंभीरतेनुसार संबंधित व्यक्तीवर आर्थिक दंड किंवा कारावासाची शिक्षा होण्याचीही शक्यता असल्याचं MMMOCL ने आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

8/10
मिळालेल्या माहितीनुसार, गर्दी टाळण्यासाठी वरुण धवनने कारऐवजी मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच प्रवासादरम्यान हा व्हिडीओ शूट करण्यात आला.

9/10
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार माध्यमांमध्येही मोठ्या प्रमाणात चर्चेत आला असून, सेलिब्रिटींनी सार्वजनिक ठिकाणी नियम पाळावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

10/10
दरम्यान, महामुंबई मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केलं आहे की मेट्रो प्रवासाचा आनंद घ्यावा, मात्र नियमांचे पालन करत जबाबदारीने प्रवास करावा

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित

बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते

Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार

Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

Embed widget