एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: Poll of Polls)
PHOTO: बंटी और बबली 2 फेम शर्वरी वाघचा मनमोहक अवतार; पाहा फोटो!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/bfe18f114ed794873fda2097fcd0df38_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo: sharvari/ig)
1/6
![अभिनेत्री शर्वरी वाघ ही बॉलीवूडमधील पुढच्या पिढीतील फॅशनिस्टा आहे. (photo: sharvari/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/af528aa64af71286bc40b234b70c5523008c7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री शर्वरी वाघ ही बॉलीवूडमधील पुढच्या पिढीतील फॅशनिस्टा आहे. (photo: sharvari/ig)
2/6
![बंटी और बबली 2 मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्यापासून शर्वरी नेहमी चर्चेत असते. (photo: sharvari/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/22596708b3ec668d94d950fb59218f72b3d4c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बंटी और बबली 2 मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्यापासून शर्वरी नेहमी चर्चेत असते. (photo: sharvari/ig)
3/6
![काही दिवसांपूर्वीच शर्वरीने एका फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले. या फोटोमध्ये ती गोल्डन साडीमध्ये दिसत आहे. (photo: sharvari/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/4cf5046e2a53e5ac2d166e7fc32737662ab65.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वीच शर्वरीने एका फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले. या फोटोमध्ये ती गोल्डन साडीमध्ये दिसत आहे. (photo: sharvari/ig)
4/6
![हा लूक पूर्ण करण्यासाठी शर्वरीने न्यूड मेकअप केलाय त्याचसोबत तिने केस वेव्ही टच देऊन मोकळे सोडले आहेत. (photo: sharvari/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/ea6bb5fda75d1ec01e02d715394040f88a8d1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा लूक पूर्ण करण्यासाठी शर्वरीने न्यूड मेकअप केलाय त्याचसोबत तिने केस वेव्ही टच देऊन मोकळे सोडले आहेत. (photo: sharvari/ig)
5/6
![या फोटोशूटमध्ये शर्वरी फारच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे. (photo: sharvari/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/5f331d899beaf4a10de2a57b993a43dfae7a6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोशूटमध्ये शर्वरी फारच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे. (photo: sharvari/ig)
6/6
![वर्क फ्रंटवर, शर्वरी वाघ नवोदित चित्रपट निर्माता सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित करत असलेल्या महाराजा या चित्रपटात दिसणार आहे. (photo: sharvari/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/fd1da193ab9226bac06a1c8bcd9f1ce6145ea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वर्क फ्रंटवर, शर्वरी वाघ नवोदित चित्रपट निर्माता सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित करत असलेल्या महाराजा या चित्रपटात दिसणार आहे. (photo: sharvari/ig)
Published at : 28 Jun 2022 01:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)