एक्स्प्लोर
Sonam Kapoor: फॅशन क्वीन सोनम कपूरचा ग्लॅम लूक; फोटो पाहाचं!
सोनम कपूर ही एक चांगली अभिनेत्री असून ती एक स्टयलिश देखील आहे.
सोनम कपूर
1/9

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते.
2/9

सोनम कपूरने आजवर 'नीरजा', 'प्रेम रतन धन पायो' आणि 'भाग मिल्खा भाग' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
Published at : 01 Jul 2025 02:27 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
विश्व
राजकारण























