एक्स्प्लोर
अमिताभ बच्चन यांच्यासोबत लग्न वाचवण्यासाठी जया यांनी काय केलं होतं?
संपादित छायाचित्र
1/5

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या लग्नाला आतापासून 2 वर्षांनंतर 50 वर्ष पूर्ण होईल. अमिताभ आणि जया यांच्या लग्नानंतर बराचकाळ ते माध्यमांमध्ये झळकत होते.
2/5

रेखा यांच्यासोबतच्या कथित नात्यामुळे अमिताभ बच्चन आणि जया यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, आजही बिग बी आणि जया केवळ एकत्रच नाहीत तर त्यांच्यातील बंधनही नवीन पिढीसाठी एक उदाहरण आहे.
3/5

आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ज्या वेळी अमिताभ आणि रेखा यांच्या प्रेमसंबंधांची चर्चा सर्वत्र होती, त्यावेळी एका मुलाखतीत जया यांनी रेखा आणि अमिताभ यांच्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल अतिशय स्पष्ट आणि गंभीरपणे सांगितले होते. या मुलाखतीत जया म्हणाली की त्यांनी आपले लग्न वाचवण्यासाठी अमिताभला एकटं सोडलं होतं.
4/5

जया यांच्या म्हणण्यानुसार, 'अमिताभ यांना एकटे सोडण्याचा अर्थ असा होता की माझं लग्न एका चांगल्या माणसाबरोबर झालं आहे, जे कमिटमेंटमध्ये विश्वास ठेवतात. आपण कोणाबद्दलही पसेसिव होऊ शकत नाही, विशेषत: आमच्या व्यवसायात तर कधीच नाही, जिथे गोष्टी इतक्या सोप्या नसतात.'
5/5

जया यांच्या मते, 'एखाद्याविषयी गरजेपेक्षा जास्त पसेसिव होण्यापेक्षा त्याला मोकळं सोडायला हवं. अशा परिस्थितीत तो निघून गेला तर तुम्ही समजून जा की तो मुळीच तुमचा नव्हता.
Published at : 10 Apr 2021 08:20 PM (IST)
आणखी पाहा























