एक्स्प्लोर
Vicky Kaushal House : अभिनेता विक्की कौशलचा मुंबईतील आलिशान फ्लॅट; सिम्पल पण क्लासी घराची करतो स्वतःच्या हातानं साफसफाई, Inside फोटो
Vicky Kaushal
1/9

विक्की कौशल प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यांपैकी एक नाव. प्रत्येक चित्रपटातील विक्कीच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलं जातं. उरी: द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटानं विक्की कौशलला वेगळी ओळख मिळवून दिली. विक्कीनं 2015 मध्ये आलेल्या मसान चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. याव्यतिरिक्त विक्की कौशलनं फोटोग्राफर डब्बू रतनानी कॅलेंडर शूट 2021 साठी फोटोशूट केलं होतं, जे चाहत्यांना फार आवडलं होतं. सध्या विक्की कौशल कतरिना कैफसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. त्याशिवाय आणखी एका गोष्टीमुळे विक्की चर्चेत आहे, ते म्हणजे त्याचं घर. आज आम्ही तुम्हाला त्याच्या घराचे काही क्लासी फोटो दाखवणार आहोत. (PHOTO : @vickykaushal09/Instagram)
2/9

विक्की कौशलच्या घरातील लिविंग रुममध्ये वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये सोफ्याचे दोन सेट दिसत आहेत. एकीकडे ग्रे सोफा सेट आहे, तर दुसरीकडे लाकडाच्या एका पॅनलसह पांढऱ्या रंगाचा सोफा सेट आहे. (PHOTO : @vickykaushal09/Instagram)
Published at : 29 Jun 2021 11:35 AM (IST)
आणखी पाहा























